पतसंस्थांचं कठोर लेखा परीक्षण करण्याचे राज्याच्या सहकार मंत्र्यांचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्व सामान्य नागरिक पैशांची बचत करुन पैसे पतसंस्थांमध्ये ठेवत असतात. पतसंस्था अवसायनात निघाली तर सर्वसामान्यांचे आर्थिक नुकसान होते. हे नुकसान टाळण्यासाठी पतसंस्थांचे कडक लेखा परिक्षण...

जी-ट्वेंटी परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदींकडून सर्वपक्षीय नेत्यांना मार्गदर्शन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जी - 20 परिषदेच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशभरातील सर्व महत्त्वाच्या नेत्यांची नवी दिल्लीत बैठक घेतली. गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग, काँग्रेस...

नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत बिटिंग द रिट्रीट समारोह संपन्न

मुंबई : भारतीय नौदलाच्या पश्चिम विभाग मुख्यालयातर्फे नौदल दिनानिमित्त रविवारी (दि.4) गेट वे ऑफ इंडिया येथे ‘बिटींग द रिट्रीट’ आणि ‘टॅटू सेरेमनी’चे आयोजन करण्यात आले. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या...

महाराष्ट्राच्या विकासासाठी उद्योगस्नेही धोरण – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : सध्या अनेक कंपन्या महाराष्ट्रात गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. उद्योगांना एकाच छताखाली सर्व परवानग्या मिळण्यासाठी एक खिडकी योजना सुरू आहे. कंपन्यांना यातही काही अडचणी, समस्या येऊ नयेत...

प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेतंर्गत माजी सैनिक,विधवांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती दिली जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्लीच्या केंद्रीय सैनिक मंडळामार्फत प्रधानमंत्री शिष्यवृत्ती योजनेतंर्गत माजी सैनिक, माजी सैनिक विधवांच्या मुलांसाठी 36 हजार आणि ३० हजार रूपयांची शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. या...

केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाची सोलर रूफटॉप ही योजना सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र शासनाच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयानं सोलर रूफटॉप ही योजना सुरू केली आहे. अकोला जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत १ हजार ६७२ वीज ग्राहकांनी घराच्या...

औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर तत्काळ कारवाई केली...

मुंबई (वृत्तसंस्था) : औद्योगिक वसाहतीतल्या कामगारांना किमान वेतन न देणाऱ्या कंपन्यांविषयी तक्रार मिळाली तर अशा कंपन्यांवर तत्काळ कारवाई केली जाईल, असं  कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी म्हटलं आहे. ते...

लसीकरण मोहिमेत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ९३ लाखाच्या...

मुंबई शेअर बाजारात तेजीला लगाम, निर्देशांकात ४१६ अंकांची घसरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशांतर्गत शेअर बाजारामधे गेल्या सलग ८ सत्रात सुरु असलेल्या तेजीला आज लगाम बसला. जागतिक शेअर बाजारांमधले नकारात्मक कल पाहून गुंतवणूकदारांनी विक्रीवर भर दिल्यानं मुंबई शेअर...

जी २० परिषदेच्या १४ बैठका होणार असल्यानं राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं ब्रँडींग करण्याची...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळालं ही अतिशय गौरवशाली बाब असून महाराष्ट्रात या परिषदेच्या १४ बैठका होणार आहेत. त्यानिमित्त आपल्या राज्याच्या विकासासोबतच संस्कृती आणि शहरांचं...