अहमदनगरला मिळालं महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद

मुंबई (वृत्तसंस्था) : पुढच्या महिन्यात होणाऱ्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेचं यजमानपद अहमदनगरला  आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. आमदार संग्राम जगताप हे यंदाच्या स्पर्धेचे आयोजक असतील. डिसेंबर...

उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात असल्यानं राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्यानं...

मुंबई (वृत्तसंस्था) : उद्योगांसाठी आवश्यक सर्व पायाभूत सुविधाही निर्माण केल्या जात असल्यानं राज्यात उद्योग क्षेत्रात गुंतवणूक सातत्यानं वाढत आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी काल सांगितलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन...

७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; २ कोटींहून अधिक ज्येष्ठांनी घेतला ‘एसटी’च्या मोफत प्रवासाचा...

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) च्या सर्व प्रकारच्या बसमधून 87 दिवसात दोन कोटी 8 लाखाहून अधिक ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांनी मोफत प्रवासाचा लाभ घेतला, अशी माहिती राज्य परिवहन...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते रोजगार मेळाव्यात देशभरातल्या ७१ हजार जणांना नियुक्तीपत्रांचं वाटप

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज देशभरातल्या ४५ ठिकाणी, दूरदृश्य प्रणालीद्वारे, नव्यानं भरती झालेल्या ७१ हजारांहून अधिक लोकांना नियुक्ती पत्रांचं वाटप केलं. प्रधानमंत्र्यांनी कर्मयोगी प्रारंभ मॉड्यूल लाँच...

सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून विजेतेपद पटकावलं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इटलीमधल्या ट्यूरिन इथं सहाव्या एटीपी फायनल्स टेनिस स्पर्धेत नोव्हाक जोकोविचनं नॉर्वेच्या कॅस्पर रुडचा पराभव करून या स्पर्धेचं  विजेतेपद पटकावलं आहे. २०१५  नंतर या स्पर्धेतलं  जोकोविचचं ...

आदिवासींना जल जंगल जमीनीच्या हक्कांबरोबरच शिक्षण आणि आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत – राहुल...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदिवासींना जल जंगल जमीनीच्या हक्कांबरोबरच शिक्षण आणि आरोग्याचेही सर्व अधिकार मिळाले पाहिजेत, असं काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते आज बुलडाणा जिल्ह्यात जळगाव...

भारत स्वीकारणार फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत, आज फ्रान्सकडून आर्टिफिशियल इंटेलिजन्स, GPAI वरील जागतिक भागीदारीचं अध्यक्षपद स्वीकारणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर टोकियो इथे होणाऱ्या GPAI बैठकीत फ्रान्सकडून...

राज्यात थंडीचा कडाका वाढला, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक मध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी...

सीबीआयची कथित फुटबॉल फिक्सिंग प्रकरणी प्राथमिक चौकशी सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीबीआयनं कथित फुटबॉल फिक्सिंग प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरु केली आहे. सीबीआयनं यापूर्वी भारतीय फुटबॉल महासंघाला मॅच फिक्सिंग प्रकरणी फूटबॉल क्लब आणि मॅच फिक्सिंग संदर्भातल्या त्यांच्या...

भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय प्रशासकीय सेवेतले ज्येष्ठ अधिकारी गौरव द्विवेदी यांनी आज प्रसारभारतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला. ते छत्तिसगडचे १९९५ च्या प्रशासकीय सेवा तुकडीतले अधिकारी आहेत. राष्ट्रपती...