संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संसदेचं हिवाळी अधिवेशन येत्या ७ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ते २९ डिसेंबर पर्यंत चालेल. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी सांगितलं की अधिवेशन २३...
विकासप्रकल्प वेळेत पूर्ण करण्याची नवीन कार्यसंस्कृती देशात रुजत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले विकास प्रकल्प अत्यंत जलदगतीनं पूर्ण होत असून ते रखडत नाहीत, विकास प्रकल्पांची पायाभरणी करून ते निर्धारित मुदतीत पूर्ण केले जातात आणि त्यांचं उद्घाटन केलं...
देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून ५० हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ५० हजारापेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८५ लाखाच्या वर...
वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा देशात अव्वल
मुंबई (वृत्तसंस्था) : वस्तू आणि सेवाकर संकलनात सांगली जिल्हा हा राज्यातच नव्हे तर देशात अव्वल ठरला आहे. सांगलीच्या जीएसटी विभागाने तब्बल 91 कोटी रुपयांचा महसूल संकलित केला असून गेल्या...
उद्योग वाढीसाठी पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
नाशिक : जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण आहे. त्यादृष्टीने उद्योगांच्या वृद्धीसाठी आवश्यक पायाभूत सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध आहे. स्थानिक औद्योगिक क्षेत्रातील समस्यांबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योजकांसोबत वेळोवेळी...
युवकांनी देशाला आत्मनिर्भर बनविण्यासाठी योगदान द्यावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांना डी.लिट पदवी प्रदान
मुंबई (वृत्तसंस्था) : युवकांनी आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी तसेच देश विश्वगुरू होण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल तथा...
G-२० अध्यक्षपदाची सूत्रं इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं आज झालेल्या G-२० शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जी-२० अध्यक्षपदाची सूत्रं सोपवली. भारताकडे G२० च्या अध्यक्षपदाची सूत्रं येणं...
भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि अमेरिका यांच्यातील संयुक्त लष्करी प्रशिक्षण युद्ध अभ्यास आजपासून उत्तराखंडमधील औली इथं सुरू होणार आहे. अशा प्रकारच्या युद्ध अभ्यासाची ही १८ वी आवृत्ती आहे. १५...
ग्रेट ब्रिटन सरकारकडून भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ग्रेट ब्रिटन सरकारने भारतातील तरुण व्यावसायिकांना तीन हजार व्हिसा मंजूर केले आहेत. गेल्या वर्षी मान्य झालेल्या ब्रिटन-भारत स्थलांतर आणि गतिशीलता भागीदारीची ताकद अधोरेखित करताना, ब्रिटन सरकारने...
जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची काँग्रेसची ग्वाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटीबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेसनं दिली आहे. काँग्रेस महासमितीच्या माध्यम विभागाच्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज वाशिम इथं भारत जो़डो यात्रेदरम्यान बातमीदारांशी बोलताना...











