हिमाचलच्या वस्तूंचं उत्पादन आणि त्यांची ऑनलाईन मार्केटिंगच्या मदतीनं विक्री करण्याबाबत विचार करावा -अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रोजगाराच्या दिशा आ़णि क्षमता यांचा विचार करणं गरजेचं असून. हिमाचलच्या वस्तूंचे उत्पादन आणि त्याची विक्री ऑनलाईन मार्केटिंगच्या मदतीने करण्याबाबत  विचार करावा असं आवाहन माहिती आणि...

प्रधानमंत्री १७ व्या जी २० देशांच्या शिखर परिषदेला उपस्थित राहाण्यासाठी इंडोनेशिया दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बाली इथं होणाऱ्या जी-20 देशांच्या शिखर परिषदेत जागतिक विकास, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा, पर्यावरण, आरोग्य, तसंच डिजीटल परिवर्तन पुनरुज्जीवीत करण्यावर सर्व प्रमुख नेत्यांबरोबर चर्चा केली...

करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं सरकारी कार्यालयांचं कामकाज चाललं पाहिजे-अनुराग ठाकूर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी कार्यालयं ही लोकांच्या करातल्या पैशांवर चालतात. त्यामुळे करदात्याच्या प्रत्येक रुपयाचं योग्य वापर होईल, अशा तऱ्हेनं कामकाज चाललं पाहिजे, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग...

घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबरमधे ८ पूर्णांक ३९ शतांश टक्क्यांवर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलनफुगवट्याचा दर ऑक्टोबर 2022 मधे  8 पूर्णांक 39 शतांश टक्के झाला. मार्च 2021 पासून प्रथमच हा दर एक 10 टक्क्यांपेक्षा कमी...

‘बालभारती’ चित्रपटाच्या ट्रेलरचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते अनावरण

मुंबई :इंग्रजी ही संपर्काची भाषा असली तरीही ती सर्वस्व नाही. मातृभाषेतून दिलेले शिक्षण प्रभावी ठरते त्यामुळे शासन मातृभाषेतून शिक्षणाला प्रोत्साहन देत असल्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. ‘बालभारती’ हा...

राज्यातील तरुणांना जलसंधारण तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीवर संशोधन आणि सामाजिक कार्याची संधी – उच्च व...

मुंबई : जलसंधारण तसेच पर्यावरण पूरक जीवनशैली यावर संशोधन करून पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी युनिसेफ आणि उच्च व  तंत्र शिक्षण विभाग यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सात लाख...

भरडधान्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची कृती योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रानं कृती आराखडा तयार केला आहे. 16 आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रदर्शनं आणि विक्रेता मेळाव्यात, निर्यातदार, शेतकरी आणि व्यापार्यांना सहभागी करून घेण्यासाठी तसंच...

माजी सैनिकांची शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करणार – शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

मुंबई : “माजी सैनिकांचे देशाच्या सुरक्षेसाठीचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी प्राथमिक शाळांमध्ये शारीरिक प्रशिक्षण प्रशिक्षकपदी नेमणूक करावी. पात्र माजी सैनिकांना एक वर्षाचे क्रीडा आणि शारीरिक...

आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत शिव थापा अंतिम फेरीत दाखल, महिलांचे अंतिम सामने आज होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सहा वेळा आशियाई पदक विजेता भारतीय मुष्टीयोद्धा शिवा थापा यानं, 2022 आशियाई एलिट मुष्टियुद्ध विजेतेपद स्पर्धेच्या साडेत्रेसष्ट किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. ही...

केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारच्या निवृत्ती वेतन धारकांसाठी डिजिटल जीवन प्रमाणपत्राच्या प्रचारासाठी केंद्रीय निवृत्ती वेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या वतीनं राष्ट्रव्यापी मोहीम राबविली जात आहे. सर्व नोंदणीकृत पेन्शनर्स...