जिल्ह्यात ३ ते १९ नोव्हेंबर दरम्यान विशेष स्वच्छता मोहिमेचे आयोजन

पुणे : जागतिक शौचालय दिनाचे औचित्य साधून स्वच्छ भारत अभियान (ग्रामीण) टप्पा-२ अंतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील सर्व गावात हागणदारीमुक्त सातत्य ठेवण्यासाठी तसेच संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान २०२२-२३ अंतर्गत विहित...

पाकिस्तानी प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित मुद्यांवर भारताचा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांच्या चीन दौऱ्यादरम्यान जारी केलेल्या संयुक्त निवेदनामधल्या जम्मू-काश्मीर आणि लडाखशी संबंधित अनेक संदर्भांवर भारतानं आक्षेप घेतला आहे. जम्मू-काश्मीर आणि लडाख हे भारताचे अविभाज्य भाग आहेत...

भौगोलिक स्थिती हे आव्हान असूनही मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम कामगिरी...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भौगोलिक स्थिती हे विकासपुढलं गंभीर आव्हान असलं, तरी मिझोराम या पर्वतीय क्षेत्रानं सर्वच क्षेत्रांमध्ये, विशेषतः मनुष्यबळ विकास क्षेत्रात उत्तम  कामगिरी  केल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी...

शेतकऱ्यांना दिवसा १२ तास वीज देण्याचा प्रयत्न – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सोलापूर : शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी असून त्यांच्या जीवनात परिवर्तन घडविण्यासाठी प्रयत्नशील आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांना वीजेची कोणतीही अडचण भासणार नाही, यासाठी वीजेचे सर्व फिडर सौरउर्जेवर आणणार आहे. यातून चार...

नियोजन विभागाचे संपूर्ण कामकाज यावर्षीपासून संगणकीय प्रणालीद्वारे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

योजनांच्या अंमलबजावणीत ‘आयपास’ प्रणालीचा प्रभावी वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख पुणे : नियोजन विभागाचे कामकाज या आर्थिक वर्षापासून संपूर्णत: संगणकीकृत प्रणालीद्वारे करायचे असून सर्व शासकीय विभागांनी जिल्हा नियोजन...

राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : ‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल...

बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर! ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री...

कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न ; उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे ठरले मानाचे वारकरी पंढरपूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम...

खाजगी दूध उद्योग संघांच्या दुध खरेदी दरात प्रतिलिटर एक रुपयाची घट

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या खासगी दूध उद्योग संघांनी दुधाचा खरेदी दर प्रतिलिटर एक रुपयानं कमी केला आहे. जागतिक बाजारपेठेतल्या दूध भुकटीच्या दरामुळे ही कपात करण्यात आली असल्याचं व्यापाऱ्यांकडून सांगण्यात...

शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव मोरे यांचं निधन

मुंबई (वृत्तसंस्था) : शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते माधवराव खंडेराव मोरे यांचं काल नाशिक जिल्ह्यात पिंपळगाव बसवंत इथं निधन झालं. ते ८८ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी पिंपळगाव बसवंत...

राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आज कोविड १९ च्या २५९ नव्या रूग्णांची नोंद झाली, २११ रूग्ण कोरोनामुक्त झाले, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १ हजार ७०५ रूग्णांवर उपचार...