जलसंवर्धन क्षेत्रातल्या २० वर्षाच्या निरंतर प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलसंवर्धन क्षेत्रात गेली २० वर्ष सरकारनं केलेल्या सततच्या प्रयत्नांमुळे उत्तर गुजरातचा चेहरा मोहरा बदलला गेला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज बनासकांठा...
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने (महारेल) पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेसंदर्भात रेल्वेमंत्र्यांनी केलेल्या सूचनांचा विचार करुन त्याच्या पूर्ततेसाठी आवश्यक कार्यवाही करावी. त्यानंतर त्वरित महारेलच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत रेल्वेमंत्र्यांसमोर या...
लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण
मुंबई : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस या...
देशात उद्यापासून प्रायोगिक तत्वावर डीजीटल रुपी चलनाच्या वापरला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात उद्यापासून डिजिटल रुपी चलनाचा प्रायोगिक तत्त्वावर वापर सुरु होणार आहे. सुरुवातीला घाऊक क्षेत्रात सरकारी रोख्यांच्या व्यवहारासाठी या डिजिटल रुपी चलनाचा वापर केला जाईल अशी...
केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकार राज्याला दोन प्रकल्प देणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी आज वार्ताहर परिषदेत केली. राज्यात टेक्सटाईल पार्क सुरु होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली. पुण्यात इलेक्ट्रॉनिक...
पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक उत्पादन क्षेत्र विकासाला केंद्र सरकारची मंजुरी
मुंबई (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स धोरणाअंतर्गत पुण्याजवळ रांजणगाव इथं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन क्षेत्र विकासाला मंजुरी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ट्विटरवर ही माहिती दिली.
या क्लस्टर विकासात २...
जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिन व राष्ट्रीय संकल्प दिन साजरा
पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
तत्पूर्वी डॉ.देशमुख...
डन्झो डिजिटल प्रा. लि. या आस्थापनेत काम करणाऱ्या माथाडी कामगार यांच्या प्रश्नाबाबत न्याय मिळवून...
पिंपरी: पुणे जिल्ह्यातील मे. डन्झो डिजिटल प्रा. लि. या आस्थापनेत काम करणारे नोंदीत माथाडी कामगार हे गेल्या ७-८ महिन्यापासून विना वेतन काम करीत आहेत. दिवाळी सण असून सुद्धा या...
देशात दररोज २० किलोमीटर रेल्वे मार्ग बांधण्याचं केंद्र सरकारचं उद्दिष्ट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सध्या देशात दररोज १२ किलोमीटर रेल्वे मार्ग बांधला जात असून लवकरच रेल्वे मार्ग बांधण्याचा वेग दररोज २० किलोमीटर पर्यंत जाईल, असं रेल्वे आणि दळणवळण मंत्री...
ब्रिटनच्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत शंभर खासदारांच्या अनुमोदनामुळे ऋषी सुनक यांची आगेकूच
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनच्या पंतप्रधानपदासाठी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक यांची आगेकूच सुरू आहे. त्यानी काल शंभर खासदारांचं अनुमोदन मिळवल्यानं त्यांनी एक पाऊल पुढे टाकलं आहे. लिझ ट्रस यांनी...











