MakeMyTrip, Goibibo आणि OYO कंपन्यांना ३९२ कोटींहून अधिक रुपयांचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय स्पर्धा आयोगाने अर्थात सीसीआयने मेकमायट्रिप, Goibibo आणि ओयो यांसारख्या ऑनलाइन ट्रॅव्हल कंपन्यांना अनुचित व्यवसाय पद्धतींचा अवलंब केल्याबद्दल 392 कोटींहून अधिक रुपयांचा दंड ठोठावला आहे....
जिल्ह्यातील गडकिल्ल्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यासाठी प्रयत्न करणार; विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध...
नाशिक : नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक गडकिल्ले आहेत. या गडकिल्ल्यांच्या संवर्धनातून त्यांचे ऐतिहासिक वैभव जपण्यसाठी प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे विकासाच्या वाटेवर अग्रेसर राहण्यासाठी जिल्ह्याला राज्य शासन कटीबद्ध असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ...
जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरणासाठी महिन्याभरात धोरण तयार करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राज्यातील आठ जलविद्युत प्रकल्पांच्या नूतनीकरण आणि आधुनिकीकरणासाठी जलसंपदा विभाग आणि महानिर्मिती कंपनीने संयुक्तरित्या महिन्याभरात धोरण तयार करावे, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा व लाभक्षेत्र विकास विभागाचे मंत्री देवेंद्र...
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची राष्ट्रीय पोलीस स्मृतीदिनानिमित्त दिवंगत पोलिसांना आदरांजली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पोलिस स्मृतिदिन पोलिस दलात कर्त्तव्य बजावताना ज्या कर्मचाऱ्यांनी प्राण गमावले अशा दिवंगत पोलिस कर्मचाऱ्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतल्या राष्ट्रीय पोलीस स्मारक इथं आदरांजली...
उत्तराखंडमधील ३४०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा प्रधानमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सध्या केदारनाथ आणि बद्रीनाथ धाम येथे भेट दौऱ्यावर आहेत. मोदी यांनी केदारनाथ आणि बद्रिनाथ मंदिरात आज सकाळी पूजा-अर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी उत्तराखंडमधील ३४०० कोटी...
पिंपरी चिंचवड परिसरातील रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने करा : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पिंपरी : पावसामुळे शहरातील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे तसेच नादुरुस्त रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे तातडीने सुरू करावीत. रस्ते, आरोग्य, पाणी तसेच नागरिकांच्या मुलभूत गरजांचे नियोजन करावे अशा सूचना राज्याचे उच्च...
वरवंड येथे कासव शिकार प्रकरणी आरोपींना २५ ऑक्टोबरपर्यंत कोठडी
पुणे : वनविभाग पुणे अंतर्गत दौंड वनपरिक्षेत्रातील मौजे वरवंड येथील कानिफनाथ नगर भागात कासव शिकार प्रकरणातील आरोपींना न्यायलयाने वन कोठडी (फॉरेस्ट कस्टडी) सुनावली आहे. वनपाल वरवंड यांना १८ ऑक्टोबर...
पीएमआरडीएने समाविष्ट गावातील पायाभूत सुविधा विकासावर भर द्यावा : पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील
पुणे : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने मेट्रो, वर्तुळाकार रस्ता (रिंग रोड) या प्रमुख बाबींसोबतच सर्वसामान्यांसाठी स्वस्त घरे, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची सुविधा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, समाविष्ट गावातील रस्ते आदी...
शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष – डॉ.एस.जयशंकर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शांतता आणि स्थिरता, हे चीनबरोबर सौहार्दपूर्ण संबंधांसाठी महत्त्वपूर्ण निकष असल्याचं परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
चीनचं परराष्ट्र धोरण आणि नव्या युगातले आंतरराष्ट्रीय संबंध या...
ब्रिटनमध्ये काही आठवड्यांपूर्वी केलेल्या आर्थिक घोषणा सरकारने घेतल्या मागे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे नवे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी केवळ एका आठवड्यापूर्वी तिथल्या सरकारनं जाहीर केलेल्या आर्थिक घोषणा मागं घेतल्या आहेत. यात नियोजित प्राप्तीकर कपातीच्या निर्णयाचाही समावेश आहे. गेल्या...











