महाराष्ट्रातील गोरगरीब घरातील लहान बाळांसाठी एवढे कराच ; आमदार लक्ष्मण जगताप यांची आरोग्यमंत्री प्रा....

पिंपरी : जन्मताच ऐकू न येणाऱ्या लहान बाळांवर राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम व एडीआयपीअंतर्गत मोफत शस्त्रक्रिया केली जाते. त्यासाठी दोन वर्षापर्यंतची वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. ही वयोमर्यादा पाच...

दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रणनिती आणखी विकसित करण्याची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी रणनिती आणखी विकसीत करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली आहे. ते आज नवी दिल्ली इथं इंटरपोलच्या ९० व्या अधिवेशनाचं उद्घाटन...

पूरसदृश परिस्थितीवर सरकारने लक्ष देण्याची अजित पवार यांची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अनेक ठिकाणी परतीचा पाऊस सुरु असून, जनजीवन विस्कळीत झालं आहे. या पावसामुळे पिकांचं मोठं नुकसान होत आहे. पुण्यात परतीच्या पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. शहरात...

नागरी हवाई उड्डाण क्षेत्र सामान्य माणसाच्या आवाक्यातलं असायला हवं – हवाई वाहतूक मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरी हवाई उड्डाण क्षेत्र अधिकाधिक खुलं आणि सामान्य माणसाच्या आवाक्यातलं असायला हवं असं प्रतिपादन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी केलं आहे.  सर्व...

’मिशन वात्सल्य’ अंतर्गत महिला व बालविकास विभागाच्या कार्यशाळेचे उद्घाटन

पुणे : मिशन वात्सल्यअंतर्गत बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम २०१५ व सुधारित अधिनियम २०२१ तसेच ‘कारा’ दत्तक नियमावली २०२२ या विषयावर आधारित दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन राज्याच्या...

लाभार्थ्यांना धान्य घेण्याचे आवाहन

पुणे : राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना तसेच प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत सप्टेंबर २०२२ चे धान्य घेतले नाही अशा लाभार्थ्यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये या दोन्ही महिन्यांचे धान्य प्राप्त करुन...

विलंबाने जीएसटी भरणाऱ्या करदात्यांवर कठोर कारवाई – महाराष्ट्र वस्तू व सेवा कर विभागाची माहिती

मुंबई : वस्तू आणि सेवा कर कायदा, 2017 अंतर्गत नोंदणीकृत करदात्याने जीएसटी विवरणपत्राद्वारे सरकारी तिजोरीत जमा करणे अनिवार्य असताना अनेक करदाते विलंबाने जीएसटी भरतात. यामुळे करचोरी व गैरमार्गांना वाव...

अपघाताला कारणीभूत ठरणारे ब्लॅक स्पॉट तातडीने दूर करावेत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

जगातील स्मार्ट वाहतूक सुरक्षा व्यवस्था समृद्धी महामार्गावर कार्यान्वित करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई : राज्यात रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे घोषित करण्यात आलेले ब्लॅक स्पॉट संबंधित विभागांनी तातडीने दूर करावेत, असे...

मत्स्य उत्पादनात भारत जगात तिसऱ्या क्रमांकावर आहे- डॉ. एल मुरुगन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय मत्स्य, पशुपालन आणि दुग्धविकास मंत्रालयाने गेल्या आठ वर्षांत मत्स्य उत्पादन, निर्यात आणि मासेमारीसाठीच्या पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी पावले उचलली.परिणामी मत्स्य उत्पादनात देश जगात तिसऱ्या क्रमांकावर...

जलदगती ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत १९ वर्षीय अर्जुन एरीगायसीद्वारे विद्यमान विश्वविजेता मॅग्नस कार्लसनवर मात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जलदगती ऑनलाईन बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या १९ वर्षीय अर्जुन एरीगायसीनं पाच वेळा विश्वविजेता बनलेल्या मॅग्नस कार्लसनवर काल मात केली. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत झालेल्या या सामन्यात अर्जुननं...