शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला तीन चिन्ह सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : अंधेरी विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी शिवसेनेच्या शिंदे गटानं निवडणूक चिन्हासाठी तीन पर्याय निवडणूक आयोगाला सादर केले आहेत. यामध्ये तळपता सूर्य, ढाल-तलवार आणि पिंपळाचे झाड, या चिन्हांचा समावेश आहे....

तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतून भाजपा सरकार कार्यरत असून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात त्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तरुणांचं भविष्य सुरक्षित करण्याच्या हेतूनं भाजपा सरकार कार्यरत असून शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात नवनव्या सुधारणा करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. गुजरात दौऱ्याच्या आजच्या शेवटच्या टप्प्यात...

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या बैठकीसाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन अमेरिकेला रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेच्या वार्षिक बैठकीला उपस्थित राहण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन सहा दिवसांच्या दौऱ्यासाठी अमेरिकेला रवाना झाल्या आहेत. या दौऱ्यात त्या जी-वीस समुहातील देशांच्या अर्थमंत्र्यांसोबतही चर्चा...

महाराष्ट्र देशातील सर्वात प्रगतीशील राज्य – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र हे देशातील सर्वात प्रगतीशील, औद्योगिक आणि वेगानं विकसित होणारं राज्य आहे; त्यामुळे महाराष्ट्र पुन्हा एकदा वैभवाचं शिखर गाठेल, असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पियुष...

सर्वांना परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधा भारतातच सर्वात जास्त उपलब्ध – उपराष्ट्रपती जगदीप धनखड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्वांना परवडण्याजोग्या वैद्यकीय सुविधा भारतातच सर्वात जास्त उपलब्ध असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. फिक्की या उद्योजक संघटनेच्या वार्षिक आरोग्य- उपचार विषयक परिषदेचं उद्घाटन करताना...

ऊर्जा विभागाचा लिक्विड नॅचरल गॅस निर्मितीसंदर्भात किंग्स गॅस कंपनीसोबत सामंजस्य करार

मुंबई : लिक्विड नॅचरल गॅस निर्मिती संदर्भात महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभाग आणि कतार येथील किंग्स गॅस कंपनी यांच्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सामंजस्य करार करण्यात आला. सह्याद्री अतिथीगृह...

वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांच्याकडून सक्षमीकरण मोहिमेचा आढावा

पुणे : केंद्राच्या वित्तीय सेवा विभागाचे सचिव संजय मल्होत्रा यांनी जिल्ह्यातील ग्रामपंचायत स्तरावर १५ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या ‘आर्थिक समावेशाद्वारे सक्षमीकरण मोहिमे’चा आढावा घेतला. शासकीय...

राज्य लोकसेवा हक्क आयोग पुणे महसुली विभाग कार्यालयाचे भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते उद्घाटन

नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा या भूमिकेतून काम करावे- राज्यपाल पुणे : लोकप्रतिनिधी, प्रशासनातील उच्चपदस्थापासून शेवटच्या स्तरातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपण जनतेच्या सेवेसाठीच आहोत; नागरिकांची सेवा हीच सर्वश्रेष्ठ सेवा आहे या भूमिकेतून...

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते गुजरातमध्ये ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुमारे ८ हजार कोटी रुपयांच्या विविध विकास प्रकल्पांची गुजरातमधल्या भरुचमध्ये पायाभरणी आणि लोकार्पण केलं. पूर्वी जागतिक अर्थव्यवस्थेत १० व्या स्थानी असलेला...

महिलांच्या आशिया कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडबरोबर सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बांगलादेशमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या आशिया कप टी-ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत भारताचा सामना थायलंडबरोबर सुरू आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. शेवटचं वृत्त हाती...