प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्लीत ५ जी सेवेचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 5-जी सेवेच्या शुभारंभासह भारताचा नव्या युगात प्रवेश होत असल्याचं  प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीच्या प्रगती मैदानात 5- जी इंटरनेट सेवेचा...

बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात येणाऱ्या बारावी परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. या परीक्षेचे अर्ज ऑनलाईन पद्धतीनं...

‘फाईव्ह जी’ तंत्रज्ञानाने शिक्षणासह सर्वच क्षेत्रात होणार क्रांती – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

..अन् विद्यार्थ्यांसोबत मुख्यमंत्रीही झाले विद्यार्थी मुंबई : फाईव्ह जी नेटवर्कच्या राष्ट्रव्यापी शुभारंभ कार्यक्रमासाठी निवडलेल्या पनवेलमधील शाळेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: विद्यार्थी बनले. खुर्ची ऐवजी त्यांनी बेंचवर बसणे...

‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम’ अभियानाचाही वर्ध्यात शुभारंभ!

मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त विविध अभियानांचे आयोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंती निमित्ताने वर्धा येथे राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा समारोप, ‘हॅलो’ ऐवजी ‘वंदे मातरम्’ अभियानाचा...

आरोग्य सेवा आयुक्तपदी तुकाराम मुंढे रुजू

मुंबई : आरोग्‍य सेवा आयुक्त आणि राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक पदाचा कार्यभार आज तुकाराम मुंढे यांनी स्वीकारला. आरोग्य भवन येथील कार्यालयात डॉ. रामास्वामी एन. यांच्याकडून श्री. मुंढे यांनी कार्यभार...

सर्वसामान्याला केंद्रीभूत ठेऊन विकासकामे करावीत – चंद्रकांत दादा पाटील

पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडून जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा पुणे : जिल्हा परिषदेने सर्वसामान्य व्यक्तीला केंद्रस्थानी ठेऊन विश्वस्ताच्या भूमिकेतून विकासाभिमुख कामे करावीत अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री...

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील दापोडी व केडगाव येथील तीन गुळ उत्पादकावर कारवाई करुन सुमारे ५ लाख ३३ हजार ८७० रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ व साखर...

जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला चांदणी चौक उड्डाणपूल कामाचा आढावा

पुणे : जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी चांदणी चौक परिसराला भेट देऊन तेथील जूना पूल पाडण्याच्या कामाच्या अंतिम तयारीबाबत माहिती घेतली. त्यांच्या समवेत...

कायदा सांगून लोकांना घाबरवू नका, ओला कचरा जिरवण्यासाठी महापालिकेचा निधी द्या ; तोपर्यंत “तो”...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेला सर्व प्रकारचा कर देणाऱ्या शहरातील गृहनिर्माण सोसायट्यांना त्यांच्याच आवारात ओला कचऱ्याची विल्हेवाट लावण्याची सक्ती करणे योग्य नाही. जागा उपलब्ध असलेल्या गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये महापालिकेने स्वतःचा निधी...

अखंडित विज पुरवठ्यासाठी पुढील २५ वर्षांचे नियोजन करा : आमदारअण्णा बनसोडे

पिंपरी : पिंपरी विधानसभा मतदार संघातील विज समस्या सोडविण्यासाठी आमदार अण्णा बनसोडे यांनी नुकतीच नव्याने स्थापन झालेल्या विज वितरण समितीची बैठक घेऊन पिंपरी मतदारसंघातील अडचणींचा व विकासकामाचा आढावा घेतला. यावेळी...