महिला सक्षमीकरण जनजागृती रॅलीचे आयोजन
पुणे : आधुनिक भारताचे जनक राजा राममोहन रॉय यांच्या जयंती वर्षानिमित्त सांस्कृतीक मंत्रालय, राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान यांच्या अर्थसहाय्यातून उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय, शासकीय विभागीय...
‘भारतीय विद्या भवन’ ने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
नागपूर : दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया, सोबतच उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळाच्यामार्फत केवळ शिक्षण नव्हे तर कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उच्च मानके निर्माण करणाऱ्या भारतीय विद्या भवन संस्थेने ज्ञानाचा...
मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम आणण्यासाठी प्रयत्न करा- क्रीडा मंत्री गिरीष महाजन
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सोनेरी यश संपादन करण्यासाठी महाराष्ट्राच्या खेळाडूंना दिल्या शुभेच्छा
पुणे : राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या खेळाडूंनी सर्वोत्कृष्ट कामगिरीच्या बळावर मागचे विक्रम मोडत राज्याला प्रथम क्रमांकाचा सन्मान मिळवून...
व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मध्य रेल्वेने लहान उद्योजक आणि स्टार्ट अप्सना चालना देण्यासाठी आपल्या व्यावसायिक मालमत्तेच्या ई-लिलावासाठी पुढाकार घेतला आहे. या लिलाव प्रक्रियेतून २२ कोटी रुपयांहून अधिक मूल्याचे १३७ करार...
कर्ज पुरवणाऱ्या मोबाईल ऍप्सच्या कंपन्यांनी नियमांचं पालन करावं अशी रिझर्व बँकेची अपेक्षा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेचा उद्देश हा उद्योजकांना शिक्षा करण्याचा किंवा नवीन कल्पनांची कोंडी करण्याचा नसून त्यांना नियमांचं पालन करायला लावण्याचा आहे असं प्रतिपादन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर शक्तिकांत दास...
उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उत्तम रस्त्यांमुळे सीमाभागापर्यंत लष्कर आणि लष्करी वाहनांची वाहतूक सुलभ होईल. रस्त्यांच्या मध्यभागी आणि बाजूला वृक्षारोपण केल्यामुळे प्रदुषणात घट होईल तसंच समृद्धी पर्यावरण आणि शाश्वत विकासाला चालना...
अवैध मद्य निर्मिती, विक्री व वाहतुकीवर कडक कारवाई करा- मंत्री शंभूराज देसाई
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अवैध दारू निर्मिती आणि विक्रीच्या समूळ उच्चाटनासाठी गावांमध्ये जाऊन कडक कारवाई करावी आणि ज्याठिकाणी अवैध दारूची वाहतूक होते तिथं भरारी पथकाद्वारे तात्काळ कारवाई करावी असे निर्देश...
राज्यातल्या लिपिकांची सर्व रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा राज्य मंत्रीमंडळाचा निर्णय
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातल्या लिपिकांची सर्व रिक्त पदं महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याचा निर्णय आज राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. ७५ हजार पोलीसांच्या भरतीची प्रक्रिया वेगानं आणि पारदर्शी करण्याचे आदेश...
ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे – फ्रान्सचे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ही वेळ युद्धासाठी योग्य नसल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं मत बरोबर आहे, असं फ्रान्सचे राष्ट्रपती इम्यॅन्यूअल मॅक्रॉन यांनी म्हटलं आहे. ते काल न्यूयॉर्क इथं संयुक्त राष्ट्रसंघ...
विधानमंडळाचे संकेतस्थळ अद्ययावत करावे – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाचे अधिकृत संकेतस्थळ अद्ययावत करण्याचे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सचिवालयातील अधिकाऱ्यांना दिले.
संकेतस्थळ अद्ययावत करण्याबाबत विधानपरिषदेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी मागणी केली होती. त्यानुषंगाने डॉ....











