लंपी चर्मरोग बाधित पशुधनाच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार – राधाकृष्ण विखे पाटील

पुणे : राज्यात लंपी रोगावर नियंत्रणासाठी मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम राबविण्यात येत असून लंपी बाधित पशुधनावरील औषधांचा सर्व खर्च शासनातर्फे करण्यात येईल, तसेच जिल्हास्तरावर उपचारासाठी आवश्यक औषधांची 'ड्रग्ज बँक'...

शहराच्या विकासासाठी लोकप्रतिनिधींनी एकजुटीने काम करावे – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

राष्ट्रीय महामार्ग क्र. 4 वर पाषाण-सूसला जोडणाऱ्या उड्डाणपूलाचे लोकार्पण पुणे : पाषाण-सूसला जोडणारा उड्डाणपूल हा हिंजवडी माहिती तंत्रज्ञान पार्कच्या बाजूला होणाऱ्या वाहतुकीसाठी उपयुक्त ठरणार असून वाहतूक कोंडीची समस्या सुटण्यास बऱ्याच...

तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ आणि सुटे तेल विक्रीवर बंदी

मुंबई (वृत्तसंस्था) : उस्मानाबाद जिल्ह्यात तुळजापूर इथं तुळजाभवानी देवीच्या शारदीय नवरात्रोत्सव काळात सोललेले नारळ तसंच सुटे तेल विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. १७ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर दरम्यान...

वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा करण्यासाठी पर्यायी इंधनाचा वापर करण्याचं केंद्रीय परिवहन मंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाहतूक व्यवसाय आर्थिकदृष्ट्या परवडणारा व्हायचा असेल तर पर्यायी इंधनाचा वापर गरजेचा असल्याचं प्रतिपादन केंद्रीय महामार्ग आणि  रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. नवी दिल्लीत...

जम्मू काश्मीरच्या सर्व मतदारसंघांमधे मतदार याद्यांचं विशेष पुनर्निरीक्षण करण्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू काश्मीरच्या सर्व मतदारसंघांमधे मतदार याद्यांचं विशेष पुनरिक्षण करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगानं दिले आहेत. अवलोकनार्थ मतदारांच्या छायाचित्रासह याद्या आज प्रसिद्ध झाल्या असून त्यावरच्या सूचना किंवा...

विश्व कुस्ती स्पर्धेत २ पदकं जिंकण्याचा विनेश फोगटचा विक्रम

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सर्बियामधील बेलग्रेड इथं झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत भारतीय महिला कुस्ती खेळाडू विनेश फोगाट हिनं, ५३ किलो वजनी गटात  कांस्यपदक जिंकलं आहे. या स्पर्धेत दोन पदक...

जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जगभरात आजचा दिवस आंतरराष्ट्रीय लोकशाही दिन म्हणून साजरा केला जातो. लोकशाहीच्या मूल्यं आणि तत्वांबद्दल जागरूकता निर्माण करून लोकशाही बळकट करण्यासाठी आजचा दिवस साजरा करण्यात येतो. लोकशाही,...

सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची गुंतवणूक

मुंबई (वृत्तसंस्था) : नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यातल्या मोहाडी इथल्या शेतकऱ्यांची मालकी असलेल्या सह्याद्री फार्ममध्ये युरोपीय गुंतवणूकदारांकडून ३१० कोटी रुपयांची थेट परकीय गुंतवणूक करण्यात आली आहे. शेतकऱ्यांच्या कंपनीत अशा प्रकारची ही...

जन्माने नाही, तर कर्माने व्यक्ती मोठी होते : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मॉस्को : कोणतीही व्यक्ती जन्माने नाही, तर कर्माने मोठी होते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जीवन हे त्याचे मूर्तिमंत उदाहरण आहे. स्वत:चे जीवन प्रताडित असतानासुद्धा त्यांनी इतरांच्या आयुष्यात आनंद फुलविला,...

नाफेडमार्फत अधिक कांदा खरेदी करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे केंद्रीय...

मुंबई : कांद्याचे भाव कोसळल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे नाफेडमार्फत आणखी 2 लाख मेट्रीक टन काद्यांची खरेदी किंमत स्थिरीकरण निधीद्धारे (प्राईस स्टॅबिलायझेशन फंड)...