सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा राज्य सरकार पूर्ण करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

औरंगाबाद : राज्यातील सरकार सर्वसामान्य जनतेचे असून त्यांच्या  अपेक्षा पूर्ण करण्याचे काम या सरकारकडून निष्ठेने केले जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपेगाव (ता.पैठण) येथे दिली. श्री संत ज्ञानेश्वर...

भारताची औषधं आणि आवश्यक उपकरणं असलेली मदतीची १२वी खेप युक्रेनला सुपूर्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं मानवतावादी भूमिकेतून औषधं आणि आवश्यक उपकरणं असलेली मदतीची १२वी खेप युक्रेनला सुपूर्द केली. रशियासोबतच्या संघर्षात युक्रेनला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असून या अडचणी कमी...

महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत न्याय क्षेत्रासाठी निश्चितच दीपस्तंभ ठरतील – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे सुपुत्र सरन्यायाधीश उदय लळीत यांच्या नेतृत्वाखाली देशातील न्यायालयीन प्रलंबित प्रकरणांवर त्वरित निकाल लावण्यासाठी योग्य तो मार्ग मिळेल. त्यांचा गाढा अनुभव, नैपुण्य, ज्ञान यामुळे ते न्याय...

फ्रान्सच्या विदेश आणि युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना ३ दिवसांच्या भारत दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फ्रान्सच्या विदेश आणि युरोपीय व्यवहार मंत्री कॅथरीन कोलोना उद्या तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येणार आहेत. बुधवारी,  कोलोना,  विदेश व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी  द्विपक्षीय,...

स्वदेशी बनावटीच्या तारागिरी या युद्धनौकेचे जलावतरण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माझगाव डॉक जहाजबांधणी कंपनीनं १७ ए प्रकल्पातल्या तारागिरी या तिसऱ्या लढाऊ नौकेचं आज जलावतरण केलं. ही नौका ३ हजार ५१० टन वजनाची असून तीचा प्रारुप आराखडा...

भारत ५ ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनण्याच्या तयारीत – संरक्षण मंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देशाच्या अर्थव्यवस्थेला नवीन उंचीवर नेण्यासाठी आवश्यक उपकरणांच्या मजबूत, सुरक्षित आणि जलद पुरवठ्यावर भर दिला आहे. ते आज नवी दिल्लीत भारतीय लष्कराच्या...

परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचं सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्र्यांच्याशी द्विपक्षीय चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रियाधमध्ये सौदी अरेबियाचे परराष्ट्रमंत्री प्रिन्स फैजल बिन फरहाद अल सौद यांच्याशी काल द्विपक्षीय चर्चा केली. त्यांनी सध्याच्या राजकीय आणि आर्थिक परिस्थितीबाबत चर्चा...

जिल्हा परिषद, पंचायत समित्यांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्याचा निर्णय

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यातील ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांचा कालावधी वाढविण्यासंदर्भात महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियमात सुधारणा करून अध्यादेश काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री...

पिंपरी चिंचवड महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांचे नेत्रविकार होणार दूर ; आमदार लक्ष्मण जगताप यांच्या सूचनेनंतर...

पिंपरी : कोरोना काळात ऑनलाइन शिक्षण घेण्याची वेळ आल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये डोळ्यांशी संबंधित अनेक लक्षणे व आजार समोर आले आहेत. त्यामुळे आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक व...

अपघातांची कारणे शोधून उपाययोजनांवर भर द्यावा-जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख

पुणे : रस्ते अपघाताच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस तसेच परिवहन विभाग यांनी दरमहा बैठक घ्यावी. याद्वारे कार्यक्षेत्रात झालेल्या अपघातांची कारणे शोधून त्याठिकाणी भविष्यातील अपघात टाळण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना...