केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी घेतले गणेशाचे दर्शन

मुंबई : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘सागर’ या शासकीय निवासस्थानी  सहकुटुंब गणेशाचे दर्शन घेतले. यावेळी उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केंद्रीय...

कर्तबगार, भविष्यवेधी उद्योजकाच्या निधनाने हानी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्योजक सायरस मिस्त्री यांना...

मुंबई : ‘उद्योजक सायरस मिस्त्री यांचे अपघाती निधन धक्कादायक आहे. तरुण, कर्तबगार उद्योजकाच्या जाण्याने उद्योग विश्वाची हानी झाली आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्योजक सायरस मिस्त्री यांच्या...

विविध शासकीय दाखल्यांसाठी पिंपरी चिंचवड आणि पुण्यातील महा-ई-सेवा केंद्रांकडून नागरिकांची लूट

आमदार लक्ष्मण जगताप यांची जिल्हाधिकाऱ्यांकडे कारवाईची मागणी पिंपरी : पिंपरी-चिंचवड व पुणे या दोन्ही शहरातील तसेच जिल्ह्यातील महा-ई-सेवा केंद्रे म्हणजे नागरिकांना लुटणारी केंद्रे बनली आहेत. शैक्षणिक व विविध शासकीय योजनांसाठी...

रशियाने युरोपला नळाद्वारे केला जाणारा वायू पुरवठा देखभालीचे कारण देत पूर्णपणे थांबवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रशियाने युरोपला पाईपलाईनद्वारे केला जाणारा वायूपुरवठा देखभालीचे कारण देत पूर्णपणे थांबवला आहे.रशियातील सरकारी मालकीची उर्जा कंपनी गॅझप्रॉम दिलेल्या माहितीनुसार नॉर्ड स्ट्रीम १ वायुवाहिनीवर पुढील तीन दिवसांसाठी...

महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाराष्ट्राला कला, संस्कृतीचा समृद्ध वारसा लाभलेला आहे. कला ही मोठी संपत्ती आहे. त्याची किंमत करता येत नाही.  कलाकारांच्या  चांगल्या विचारातून रेखाचित्र रेखाटले जाते.  साहित्य, कला यातून साकारलेले...

पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी-सुविधांची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई :- मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानाशेजारी असलेल्या ‘तोरणा’ बंगल्याचे नूतनीकरण करताना सुरक्षेसाठी तैनात पोलीस अधिकारी – कर्मचाऱ्यांसाठी विविध सोयी -सुविधांची निर्मिती करावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. ‘वर्षा’ शासकीय...

पुणे शहरातील पोलीस अधिकाऱ्यांना कलम ३६ अन्वये अधिकार प्रदान

पुणे : पुणे पोलीस आयुक्तालय हद्दीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सह आयुक्त संदीप कर्णिक यांनी त्यांना असलेल्या महाराष्ट्र पोलीस कायदा १९५१ कलम ३६ च्या अधिकारान्वये १० सप्टेंबर २०२२...

ऑगस्ट महिन्यात जीएसटी महसुलात २८ टक्के वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या महिन्यात देशातल्या वस्तू आणि सेवा कराच्या महसुलात २८ टक्क्यांची वाढ झाली. गेल्यावर्षी जीएसटीतून १ लाख १२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता. आता ही...

दाऊद इब्राहिमची माहिती देणाऱ्यांना एनआयएचं २५ लाखांचं बक्षीस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिमवर २५ लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. दाऊदचा  हस्तक छोटा शकील वरही एनआयएनं २० लाख रुपयांचं बक्षीस लावलं आहे. त्यांच्या...

व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत ९१ रुपये ५० पैशांची कपात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरच्या किमती ९१ रुपये ५० पैशांनी कमी झाल्या आहेत. इंडीयन ऑईलच्या सूत्रांनी सांगितलं की  व्यावसायिक वापरासाठीचा १९ किलो वजनाचा सिलेंडर आता मुंबईत ८४४...