पॅकिंग असलेल्या साहित्यावरच जीएसटी आकाराला जातो – राज्यमंत्री भागवत कराड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सुट्या मालावर वस्तू आणि सेवा कर - जीएसटी आकाराला जात नाही, फक्त पॅकिंग असलेल्या साहित्यावरच तो आकारला जातो, असं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी स्पष्ट...
अहमदाबाद इथं १० तारखेला होणाऱ्या २ दिवसीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरातमधील अहमदाबाद इथं येत्या १० तारखेला होणाऱ्या दोन दिवसीय विज्ञान परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. सर्व राज्यांचे विज्ञान तंत्रज्ञान मंत्री, केंद्रशासित...
मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्कमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होणार – नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मल्टीमॉडेल लॉजीस्टिक पार्क राज्याच्या प्रगतीमध्ये महत्वपूर्ण भूमिका निभावणार असून, या पार्कच्या माध्यमातून राज्यात मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती, तसंच वाहतूक खर्चामध्ये बचत होणार असल्याचं प्रतिपादन केंद्रीय...
भाजपानं देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत – शरद पवार
मुंबई (वृत्तसंस्था) : भाजपानं देशातल्या जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. ते आज ठाण्यात वार्ताहर परिषदेत बोलत होते. सत्तेत आल्यावर...
शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत कोणताही संभ्रम नाही – उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबाबत काहीही संभ्रम नसून, हा मेळावा आमचाच होणार, असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. ते काल मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. राज्यभरातल्या शिवसैनिकांनी शिवतीर्थावर...
शालेय अभ्यासक्रमात खेळांचा आणि खेळांशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शालेय अभ्यासक्रमात खेळांचा आणि खेळांशी निगडीत विविध विषयांचा समावेश करण्याचा सरकारचा विचार असल्याचं केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्राधन यांनी काल सांगितलं....
भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतानं अफगाणिस्तानला आतापर्यंत एकंदर ४० हजार मेट्रिक टन गहू पाठवला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या अफगाणिस्तानसंदर्भातील बैठकीत संयुक्त राष्ट्र संघातल्या भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी...
विकासाचा पुनश्च: श्रीगणेशा करण्याचा संकल्प करूया : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेशोत्सवाच्या शुभेच्छा
मुंबई : महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या कृपेने गेल्या दोन वर्षातले कोरोना संकटाचे मळभही आता दूर झाले आहेत. त्यामुळे यंदा आपण गणरायाचे उत्साहात, जल्लोषात आणि निर्बंधमुक्त वातावरणात स्वागत करत...
मेट्रो ३’ प्रकल्प या मेट्रो प्रकल्पाची पहिली चाचणी पार पडली
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईतला मेट्रो ३ प्रकल्प सार्वजनिक वाहतुकीची सुविधा देण्याबरोबरच पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पूरक ठरेल असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ‘कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो ३’ या मेट्रो प्रकल्पाची...
क्रीडा युवक संचालनालयातर्फे राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा
पुणे : राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य क्रीडा युवक संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे व रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३१ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी...











