पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये ६९ मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू ; आमदार लक्ष्मण जगताप...

पिंपरी : पिंपरी-चिंचवड आणि पुणे या दोन्ही शहरांमध्ये वाहन चालवण्याचे प्रशिक्षण देणाऱ्या अनेक मोटार ड्रायव्हिंग स्कूल अनधिकृतपणे सुरू असल्याच्या मुद्द्याकडे आमदार लक्ष्मण जगताप यांनी तारांकित प्रश्न उपस्थित करून विधानसभेचे...

हवामान बदलाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी सामंजस्य करार दिशादर्शक ठरेल – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : हवामान बदलाच्या गंभीर समस्यांचे निराकरण करण्याबाबत करण्यात आलेला करार दिपस्तंभाप्रमाणे दिशादर्शक ठरेल असा विश्वास विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी व्यक्त केला. सर्व शासकीय विभागांनी सार्वजनिक हित लक्षात...

राज्य पातळीवरील आरोग्य सुविधांच्या परिणामकारक अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या मार्गदर्शक सूचना जारी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुष्मान भारत डिजिटल मिशन अर्थात, ए बी डी एम च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य पातळीवरही दवाखाने आणि हॉस्पिटल्स सारख्या आरोग्य सुविधांकरिता राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने मार्गदर्शक सूचना जारी ...

राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्याचे आवाहन

पुणे : मेजर ध्यानचंद यांचा २९ ऑगस्ट हा जन्म दिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी हा दिवस ‘सर्वसमावेशक आणी तंदुरुस्त समाजासाठी सक्षम म्हणून क्रीडा’ या संकल्पनेवर...

’महारेन’ प्रणालीवर दैनंदिन व प्रागतिक पावसाचा अहवाल उपलब्ध

पुणे : कृषी विभागामार्फत महारेन प्रणालीमध्ये तांत्रिक सुधारणा पूर्ण करण्यात आल्या असून पर्जन्यमानाचा महसूल मंडळ निहाय दैनंदिन व प्रागतिक आकडेवारी अहवाल https://maharain.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर २२ ऑगस्ट पासून प्रकाशित करण्यात...

नव्या सूर्याची नवी किरणं गाठीशी बांधूया, छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र नव्याने घडवूया! – मुख्यमंत्री एकनाथ...

मुंबई : राज्यातील शेती आणि शेतकरी बांधवांसाठी दिलासा देणारे निर्णय जाहीर करतानाच शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सर्वंकष कृती आराखडा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत सांगितले. शेतकरी बांधवांना भावनिक...

आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारताकडून 21 हजार टन रासायनिक खतांची मदत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आर्थिक अडचणीत सापडलेल्या श्रीलंकेला भारतानं नुकतीच 21 हजार टन रासायनिक खतांची मदत पाठवली आहे. भारताच्या उच्चायुक्तांनी श्रीलंकेच्या नागरिकांसाठी विशेष मदतीच्या रूपानं ही खतं नुकतीच औपचारिकरित्या श्रीलंकेकडे...

डीआरडीओ तसंच भारतीय नौदलाकडून जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डीआरडीओ अर्थात, संरक्षण संशोधन आणि विकास संस्था तसंच भारतीय नौदलानं आज जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या अल्प पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. ओडिशातल्या चांदीपूर इथल्या एकात्मिक चाचणी...

चीनी विद्यापीठांमध्ये परत जाण्यासाठी विद्यार्थ्यांना चीन कडून व्हिसा मिळणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कठोर कोविड निर्बंधांमुळे चीनी विद्यापीठांमध्ये परत जाण्यासाठी दोन वर्षांपासून वाट पाहत असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांना चीन कडून व्हिसा मिळणार आहे, असं नवी दिल्लीतील चिनी दूतावासानं वेबसाइटवर काल...

भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात ३ पोलिसांचं निलंबन

मुंबई (वृत्तसंस्था) : भंडारा जिल्ह्यात एका महिलेवर झालेल्या अत्याचार प्रकरणात तीन पोलिसांचं निलंबन करण्यात आलं असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत सांगितलं. या मुद्यावर आज सदनात अल्पकालिन चर्चा झाली....