बूस्टर लसीकरणाची गती वाढविण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

मुंबई : राज्यातील जास्तीत जास्त नागरिकांना कोविड प्रतिबंधक लशीचा दुसरा तसेच बूस्टर डोस देण्यासाठी नियोजन करुन लसीकरणाची गती वाढवावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्या. मुख्यमंत्री एकनाथ...

पुणे जिल्ह्यात ११ व्या फेरफार अदालतीस चांगला प्रतिसाद ; महसुली कामकाजात गतिमानतेचा ‘पुणे पटर्न’

पुणे : जिल्ह्यात १० ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या फेरफार अदालतीला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. एकूण ९ हजार ६८९ अर्जाबाबत कामकाज झाल्याने ही...

स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ अभियान यशस्वी करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जनतेला आवाहन

मुंबई : ‘घरोघरी तिरंगा’ या अभियानात प्रत्येक नागरिक सहभागी होणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने राष्ट्रध्वज विकत घेऊन स्वयंस्फूर्तीने ‘घरोघरी तिरंगा’ हे अभियान यशस्वी करावे, असे आवाहन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

अन्न व औषध प्रशासनातर्फे दौंड तालुक्यात गुळ उत्पादकावर कारवाई

पुणे : अन्न व औषध प्रशासनाने दौंड तालुक्यातील खामगाव फाटा, कासुर्डी येथील दोन गुऱ्हाळ घरांवर धाडी टाकुन २ लाख १९ हजार ६०० रुपये किंमतीचा सुमारे ७ हजार ३१३ किलो...

एसटीच्या माध्यमातून ‘घरोघरी तिरंगा! उपक्रमाबाबत जनजागृती

पुणे : स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव अंतर्गत १३ ते १५ ऑगस्ट या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. याअंतर्गत राज्य परिवहन महामंडळाच्या पुणे विभागाच्या वतीने या उपक्रमाबाबत एसटी बसवर...

तैवान जवळच्या परिसरातला चीनचा युद्धसराव हेबेजबाबदारपणाचं कृत्य असल्याचं अमेरिकेच्या प्रवक्त्यांचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : तैवान जवळच्या परिसरातला चीनचा युद्धसराव हे बेजबाबदारपणाचं कृत्य असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. चीनच्या या कारवायांना अमेरिका  तणाव वाढवण्याचा प्रयत्न समजत असल्याचं अमेरिकेतल्या एका वृत्त पत्रानं...

प्रधानमंत्र्यांनी केले मुष्टियुद्धा सागर अहलावत याचे अभिनंदन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत  सागर अहलावत याने मुष्टियुद्धात रौप्य पदक जिंकल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. सागर अहलावत हा भारतीय क्रीडा क्षेत्रातल्या सर्वोत्तम खेळाडूंपैकी...

कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वस्त्रोद्योग मंत्री पियुष गोयल यांनी विणकर आणि कारागिरांना आपला व्यवसाय वाढवण्यासाठी देशांतर्गत तसंच आंतरराष्ट्रीय ग्राहकांशी जोडणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आठव्या राष्ट्रीय हातमाग...

एम व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनाने नवीन उंची गाठली – नरेंद्र...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेचे सभापती एम व्यंकय्या नायडू यांच्या नेतृत्व क्षमता आणि प्रशासनामुळे सदनाने नवीन उंची गाठल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नायडू यांचा कार्यकाळ आज पूर्ण होत...

संजय राऊत यांच्या कोठडीत येत्या २२ ऑगस्ट पर्यंत वाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचे राज्यसभेतले खासदार संजय राऊत यांना आज न्यायालयानं येत्या २२ ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी दिली. पत्रा चाळ जमीन गैरव्यवहार प्रकरणी ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयानं केलेल्या तक्रारीवरून राऊत...