जागतिक बँकेतर्फे भारतीय नागरिक इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक बँकेनं भारतीय नागरिक असलेल्या इंदरमित गिल यांची मुख्य अर्थशास्त्रज्ञ आणि विकासक अर्थशास्त्रासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. गिल हे अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ कारमेन रेनहार्ट यांच्या...

लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा ; कामासाठी मंत्रालयात येणाऱ्या नागरिकांना सचिवांनी भेटले पाहिजे –...

विभागांच्या सचिवांच्या पहिल्या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना मुंबई : लोकांचे प्रश्न सोडवितांना सकारात्मकता ठेवा,  राज्यभरातून मंत्रालयात  कामासाठी येणाऱ्या लोकांना सचिवांनी भेटले पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केंद्र पुरस्कृत...

महागाईच्या प्रश्नावरुन सभागृहात गदारोळ केल्यामुळे राज्यसभेचे १८ सदस्य निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यसभेत गोंधळ घातल्याप्रकरणी विरोधी पक्षांच्या १८ सदस्यांना उपाध्यक्षांनी आज निलंबित केलं. आठवडाभरासाठी त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर राज्यसभेचं कामकाज पावणे ४ वाजेपर्यंत तहकूब करण्यात...

देशभरातून कारगिल हुतात्म्यांना आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आज २६ जुलै म्हणजेच कारगिल विजय दिवस. या दिनानिमित्त आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या हुतात्मा जवानांना आदरांजली वाहण्यात येते. कारगिल विजय दिवस हा आपल्या सैन्याच्या अतुलनीय पराक्रमाचं...

नऊ महानगरपालिकांच्या आरक्षणाची ५ ऑगस्टला सोडत

मुंबई  : औरंगाबाद, लातूर, परभणी, चंद्रपूर, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, पनवेल, मीरा- भाईंदर व नांदेड- वाघाळा या नऊ महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 5 ऑगस्ट 2022 रोजी आरक्षित जागांची सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले. राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार अनुसूचित...

एकविसावं शतक हे भारताचं शतक व्हावं यासाठी देश सज्ज होत आहे – राष्ट्रपती रामनाथ...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एकविसाव्या शतकाला “भारताचं शतक” बनवण्याच्या दिशेनं देश सक्षम पावलं टाकत आहे असा विश्वास मावळते राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी काल व्यक्त केला. आपल्या कार्यकाळाच्या अखेरच्या दिवशी...

लोकसभेत गदारोळ केल्याबद्दल काँग्रेसचे चार सदस्य पावसाळी आधिवेशन संपेपर्यंत निलंबित

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लोकसभेत आज काँग्रेसच्या चार सदस्यांना पावसाळी आधिवेशनाच्या उर्वरित भागासाठी निलंबित करण्यात आलं. त्यापूर्वी लोकसभेचं कामकाज दुपारी ३ वाजता सुरु झाल्यावर लगेच काँग्रेसच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष...

राज्यात कोवीड १९ च्या २ हजार १५ नव्या रुग्णांची नोंद

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल कोवीड १९ च्या २ हजार १५ नव्या रुग्णांची नोंद झाली, १ हजार ९१६ रुग्ण कोरोनामुक्त झाले, तर ६ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत ८०...

बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल पोहोचली अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बुद्धिबळ ऑलिंपियाड रिले मशाल आज अंदमान निकोबारमधल्या पोर्ट ब्लेअर इथं पोहोचली. अंदमानच्या सेल्युलर कारागृहात आयोजित समारंभात ग्रँड मास्टर नीलोत्पल दास यांनी अंदमान-निकोबार प्रशासनाचे प्रधान सचिव...

मंकीपॉक्स साथीच्या आढाव्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेकडून आणीबाणी जाहीर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मंकीपॉक्स या आजाराची साथ सर्वत्र पसरू लागल्यामुळं जागतिक आरोग्य संघटनेनं या आजाराबाबत आणीबाणी जाहीर केली आहे. मंकीपॉक्सच्या साथीचा उद्रेक ही ‘एक असाधारण परिस्थिती’ असून आता...