दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : पुण्यातल्या लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्तमंदिर ट्रस्टच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा प्रारंभ येत्या शुक्रवारी राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. ट्रस्टचे अध्यक्ष...

राज्य सरकार इंधनाचे दर कमी करत नसल्याचा देवेंद्र फडणवीस यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार इंधनाचे दर कमी करत नसल्याचा आरोप केला आहे. ते मुंबईत भाजपा पदाधिकाऱ्यांच्या राज्यस्तरीय बैठकीत बोलत होते. राज्यशासन पेट्रोलवर प्रति लिटर...

कार्ती चिदंबरम यांना सीबीआयकडून चौकशीसाठी समन्स

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माजी केंद्रीयमंत्री पी चिदंबरम यांचे पुत्र आणि काँग्रेस खासदार कार्ती चिदंबरम यांना सीबीआयनं नवी दिल्ली इथल्या सीबीआयच्या मुख्यालयात चौकशीसाठी समन्स बजावलं आहे. नियमांचं उल्लंघन करत चीनी...

राज्याच्या ऊर्जा क्षेत्रात होणार ५० हजार कोटींची गुंतवणूक – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

मुंबई : दावोस येथे सुरू असलेल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्राच्या ऊर्जा क्षेत्रात ५० हजार कोटींची गुंतवणूक ऊर्जा विभागाने केली आहे.  राज्यातील अपारंपरिक ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला  यामुळे गती मिळणार असून  २०० मेगावॅट  वीज आणि...

अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे महिला व बाल विकासमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांचे...

मुंबई : एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत येणाऱ्या अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच मुख्य सेविका, पर्यवेक्षिका यांना प्रशिक्षण देण्यात येते. या अंगणवाडी प्रशिक्षण केंद्राच्या निधीबाबत प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश महिला...

वाहतूक पोलिसांकडून होणाऱ्या दंड वसुलीच्या तक्रारींची गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतली दखल

मुंबई : राज्यात हेल्मेट सक्ती व विविध कारणांकरिता वाहतूक पोलिसांकडून दंड वसुली केल्या जात असल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून प्राप्त होत आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि जिल्हा...

कॅप्टन अभिलाषा बरक ठरल्या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला वैमानिक कॅप्टन अभिलाषा बरक या लढाऊ हेलिकॉप्टरच्या लष्करातल्या पहिल्या महिला वैमानिक ठरल्या आहेत. अभिलाषा यांच्यासह ३७ अधिकाऱ्यांना आज नाशिक इथं लढाऊ हेलिकॉप्टरचे वैमानिक म्हणून एव्हिएशन...

अमेरिकेतल्या टेक्सासच्या दक्षिणेकडील शहरात गोळीबार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अमेरिकेतल्या टेक्सासच्या दक्षिणेकडील शहरात एका अठरा वर्षाच्या माथेफिरुनं केलेल्या गोळीबारात १९ शालेय विद्यार्थी आणि २ शिक्षकांच मृत्यू झाला. टेक्सासच्या उवाल्ड इथल्या प्राथमिक शाळेत ही दुर्घटना...

साखर निर्यात नियंत्रित करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात साखरेची उपलब्धता आणि किमतीमध्ये स्थिरता राखण्याच्या दृष्टीनं सरकारनं १०० लाख मेट्रिक टन साखर निर्यात करण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. परदेश व्यापार महानिदेशालयानं यासंदर्भात...

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ‘माहिती भवन’ इमारत हस्तांतरणाचा सामंजस्य करार

'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबई : पूर्वीच्या आणि आताच्या माध्यमांमध्ये झालेला बदल लक्षात घेता माहिती व जनसंपर्क विभागाचे 'माहिती भवन' प्रसारमाध्यमांसाठी उपयुक्त ठरेल असा विश्वास  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे...