ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल – अजित पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात उसाचे विक्रमी उत्पादन झाले असून ऊस गाळपाच प्रमाणही वाढले आहे. त्यामुळं ऊस तोडणीला वाहतुकीसाठी २०० रुपये प्रति टन अनुदान दिलं जाईल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री अजित...

अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अखिल भारतीय कोळी समाज या संस्थेचा सुवर्ण महोत्सव हा माझ्यासाठी व्यक्तीगत दृष्ट्या समाधान आणि आनंद देणारी घटना असल्याचं राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी म्हटलं आहे. या...

startupindia.gov.in या भारत- संयुक्त अरब अमिरात स्टार्ट अप सेतूचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वाणिज्य मंत्री पियुष गोयल आणि संयुक्त अरब अमिरातीचे अर्थमंत्री अब्दुल्ला बिन तौक अल मर्री यांनी आज मुंबईत भारत- संयुक्त अरब अमिरात आर्थिक भागीदारी परिषदेत संयुक्तरित्या...

कोस्टल रोडचे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, आदित्य ठाकरे यांचे...

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत पश्चिम किनारपट्टीवर विविध टप्प्यांमध्ये कोस्टल रोडचे काम सुरू आहे. हे काम करताना वाहतूक बाधित होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी...

वातावरणीय बदलांवर सर्व घटकांनी एकत्रित उपाययोजना करणे आवश्यक- आदित्य ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) : वातावरणीय बदलांवर उपाययोजना करण्यासाठी उद्यावर विसंबून न राहता आजच उपाययोजना करणं आवश्यक आहे, त्यासाठी प्रत्येक घटकानं वेगळा विचार न करता सर्वांनी एकत्र येऊन काम करण्याची गरज...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ करणार आहेत. इंदूर इथं होणाऱ्या परिषदेत मोदी स्टार्टअप समुदायाला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर मोदी यांच्या...

मान्सून परवा अंदमानमध्ये दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं असनी चक्रीवादळ शमलं आहे. त्यामुळे निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यांमुळे मान्सूनची वाट सुकर झाली आहे. दक्षिण अंदमान आणि बंगालच्या उपसागरावर १५...

राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा बीजोत्पादन प्रकल्प देशात अव्वल ठरला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी ही माहिती दिली. उत्तर प्रदेशात  माउ, इथं  भारतीय...

निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलिसांची लूकआऊट नोटीस

मुंबई (वृत्तसंस्था) : अंगडीया खंडणी प्रकरणी आरोपी निलंबित पोलिस उपायुक्त सौरभ त्रिपाठी विरुद्ध मुंबई पोलीसांच्या गुन्हे शाखेनं लुक आऊट परिपत्रक जारी केलं आहे. गेल्या डिसेंबरपासून त्रिपाठी फरार असून तो...

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून दाऊद टोळीतल्या दोघांना अटक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय तपास यंत्रणेनं कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमच्या दोन हस्तकांना आज मुंबईत अटक केली. आरिफ अबू बक्र शेख आणि शब्बीर अबू बक्र शेख अशी त्यांची नावं...