राज्यातील विमानतळ विकासासाठी कृती आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

व्यवस्थापकीय संचालक दीपक कपूर यांचा सन्मान मुंबई : राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी राज्य शासनामार्फत व्यापक उपाययोजना राबविण्यात येत आहेत.कोल्हापूर,चिपी (सिंधुदुर्ग), नांदेड, गोंदिया व नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू असून देशातील प्रमुख तीर्थस्थळ असलेल्या...

उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी उद्यमिता यात्रा

४० हजारहून अधिक युवक-युवतींना मिळणार सूक्ष्म व्यवसाय सुरू करण्याबाबत प्रशिक्षण मुंबई : राज्यात उद्योजकता, सूक्ष्म व्यवसाय, कौशल्य विकास आणि तरुणांच्या प्रशिक्षणाला चालना देण्यासाठी राज्यव्यापी उद्यमिता यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे...

मुंबईत कोरोनाचे १२३ नवे रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबईत काल कोरोनाचे १२३ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी ११९ रुग्णांमधे लक्षणं नाहीत. ४ रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावं लागलं. काल ९२ रुग्ण कोरोनामुक्त झाले. कोरोनामुळे एकाही...

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांनी आपल्या...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांनी आज सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश न्यायमूर्ती सुधांशु धुलिया आणि न्यायाधीश न्यायमूर्ती जमशेद बी. पारडीवाला यांना त्यांच्या पदाची शपथ दिली....

BPSC ने काल घेतलेली ६७ वी संयुक्त स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा रद्द

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : BPSC अर्थात बिहार लोकसेवा आयोगानं काल घेतलेली ६७ वी संयुक्त स्पर्धात्मक प्राथमिक परीक्षा रद्द केली आहे. प्रश्नपत्रिका ऑनलाइन फुटल्यानंतर आयोगानं हा निर्णय घेतला असून या...

देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या १९० कोटी ३४ लाखाच्या वर गेली आहे.  त्यात ८६ कोटी  ८६ लाखापेक्षा जास्त नागरिकांना...

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू

मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज दुपारी गॅस टँकर उलटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला. चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्यानं हा अपघात झाला. पुण्याहून मुंबईकडे हा टँकर जात...

मुंबईत दाऊदशी संबंधित २० ठिकाणी एनआयएचे छापे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एनआयए, अर्थात केंद्रीय तपास संस्थेनं मुंबईत दाऊदशी संबंधित २० ठिकाणी छापे मारले. मुंबईतल्या नागपाडा, गोरेगाव, मुंब्रा, बोरिवली, सांताक्रूझ, भेंडी बाजारात हे छापे टाकले आहेत. या...

येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार – शरद पवार

मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या जूनपासून कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठ सुरू करणार असून त्याची प्रवेश प्रक्रिया सुरू होणार असल्याची घोषणा आज रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी केली...

प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन या तीन...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना आणि अटल पेन्शन योजना या तीन जन सुरक्षा योजनांनी विमा आणि पेन्शन सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणल्याचं अर्थमंत्री...