मान्सूनपूर्व कामे गतीने करा; आपत्तीग्रस्तांना तात्काळ मदतीसाठी तत्पर राहावे – मदत व पुनर्वसनमंत्री विजय...

मुंबई : सर्व प्रशासकीय यंत्रणांनी मान्सूनपूर्व कामे गतीने करावीत. त्याचबरोबर अचानक येणारी वादळे व पूर यामुळे होणारी जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी, या आपत्तीमध्ये बाधित होणाऱ्या नागरिकांना तात्काळ मदत व...

महाराणा प्रतापसिंह यांची जयंती २५ मेऐवजी २ जून रोजी साजरी होणार

मुंबई : सन २०२२ मध्ये राष्ट्र पुरुष, थोर व्यक्ती यांची जयंती व राष्ट्रीय दिन साजरे करण्यासंदर्भात दिनांक ३१ डिसेंबर २०२१ रोजी परिपत्रक काढण्यात आले होते. त्यानुसार महाराणा प्रतापसिंह यांची...

अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचे काम वेगाने सुरू

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अयोध्येतल्या राम मंदिर उभारणीचं काम वेगानं सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल मंदिराला भेट देऊन बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेतला.  बांधकामाचे तीन टप्पे पूर्ण झाले असून ...

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (एनईपी) 2020 च्या अंमलबजावणीतील प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज एनईपी अर्थात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. एनईपी 2020 ची सुरुवात झाल्यापासून दोन वर्षांत या धोरणाच्या अंमलबजावणीत पोहोच, समानता, समावेशकता, आणि दर्जा ही उद्दिष्ट्ये साध्य...

सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग – राजनाथ सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमावर्ती भागांचा विकास हा सरकारच्या सर्वंकष सुरक्षा धोरणाचा मुख्य भाग असून यामुळे देशाची सुरक्षा व्यवस्था आणखी मजबूत होणार असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे...

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याबद्दल राज्याच्या आघाडी सरकारचा निषेध

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसी आरक्षण रद्द झाल्याचं सांगतभाजपच्या ओबीसी मोर्चाच्या कार्यकारिणी बैठकीत आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला. कार्यकारिणीची ही बैठक आज मुंबईत झाली. ओबीसी मोर्चा  कार्यकारिणीचे अध्यक्ष चंद्रकांत...

देशद्रोह कायद्याला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळण्याची केंद्र सरकारची सर्वोच्च न्यायलयाला विनंती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं देशद्रोह कायद्याचा बचाव केला आहे आणि या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका फेटाळण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सरन्यायाधीश एन व्ही रमण यांच्या नेतृत्वाखालील आणि...

डिमॅट खात्यांची वाढती संख्या पाहता देशातील युवा गुंतवणूकदार जोखीम पत्करण्यास सज्ज – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात 2021-22 या आर्थिक वर्षाच्या प्रत्येक महिन्यात 26 लाख नवी डिमॅट खाती उघडली गेली असल्याची माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल मुंबईत दिली. एन एस डी...

नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नेपाळचे ज्येष्ठ गिर्यारोहक कामी रीता शेर्पा यांनी माऊंट एव्हरेस्ट हे सर्वोच्च शिखर २६ वेळा पादाक्रांत करत नवीन विश्व विक्रम रचला आहे. हा विश्वविक्रम रचत कामी...

लोक अदालतीमध्ये तडजोडीसाठी संवाद अत्यंत महत्त्वाचा – प्रमुख जिल्हा व सत्र न्यायधीश संजय देशमुख

पाचव्या राष्ट्रीय लोक अदालतीला उत्फूर्त प्रतिसाद पुणे : लोक अदालतीच्या माध्यमातून प्रकरणे निकाली काढण्यात पुणे जिल्ह्याने सलग चार वेळा आपले अग्रस्थान कायम ठेवले आहे. सामंजस्य व तडजोडीने वाद मिटवत सुखी...