बलवान राष्ट्राच्या निर्मितीत स्त्रियांचा समान सहभाग गरजेचा असल्याचं राष्ट्रपतींचं मत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कुटुंब चालवायचं असेल तर स्त्री आणि पुरुष दोघांमध्ये सहकार्याची भावना असणं आवश्यक असतं. त्याचप्रमाणे देशाचा आर्थिक आणि सामाजिक विकास स्त्री पुरुषांवर अवलंबून असतो. त्यामुळं बलवान राष्ट्राच्या...

‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ उच्चस्तरीय समितीची देशातील आघाडीच्या अर्थतज्ञांसोबत चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : एक राष्ट्र, एक निवडणूक यावरील उच्चस्तरीय समितीनं काल देशातील आघाडीच्या काही अर्थतज्ञांसोबत चर्चा केली. पंधराव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष एन के सिंग आणि नाणेनिधीच्या डॉक्टर प्राची मिश्रा...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी निकालाची प्रतिक्षा

मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता याचिकांवर आज निकाल दिला जाणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर सायंकाळी साडेचार वाजता विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात निकाल वाचन करणार आहेत. साक्षनोंदणी, उलटतपासणी आणि...

प्रधानमंत्र्यांची कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांच्याशी द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज कतारचे अमीर, शेख तमिम बिन हमद अल थानी यांची भेट घेऊन भारत आणि कतार यांच्यातील द्विपक्षीय सहकार्य अधिक बळकट करण्यावर चर्चा...

निवडणूक निधी उभारण्यासाठीची निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने ठरवली रद्दबातल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : निवडणुकीसाठी निधी उभारण्याकरता सुरु केलेली निवडणूक रोखे योजना सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवली आहे. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यीय पीठाने आज हा निर्णय दिला. काळ्या...

इस्रो करणार इन्सेट ३ डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्था येत्या शनिवारी संध्याकाळी साडेपाच वाजता इन्सेट ३ डी एस या अत्याधुनिक उपग्रहाचं प्रक्षेपण करणार आहे. हवामानाची अचूक माहिती आणि अंदाज...

स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे कार्य अलौकिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : स्वामी गोविंददेव गिरी महाराज यांचे गीता परिवार, महर्षी वेद व्यास प्रतिष्ठानच्या माध्यमातून जगभर सुरू असलेले कार्य अलौकिक आहे. अशा व्यक्तींच्या कार्यातून कामाची प्रेरणा, सकारात्मक ऊर्जा मिळते, असे...

‘एमटीडीसी’चा ‘जबाबदार पर्यटन’ उपक्रम ‘स्कोच’ पुरस्काराने सन्मानित

मुंबई : पर्यटन स्थळांचा पर्यावरणीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक समतोल राखण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळामार्फत ‘जबाबदार पर्यटन’ हा उपक्रम राबविण्यात येतो. या  उपक्रमाची दखल घेऊन महामंडळाला प्रतिष्ठित  ‘स्कोच’च्या (SKOCH)...

डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजीटल व्यासपीठांवर आशय निर्मिती करणाऱ्या समुदायानं राष्ट्रीय क्रिएटर्स पुरस्कारासाठी अर्ज करावेत असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. हे पुरस्कार म्हणजे अशाप्रकारे आशय निर्मिती करणाऱ्या...

जगातील पहिली एअर टॅक्सी दुबईत

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शहरी वाहतुकीमध्ये क्रांती घडवण्याच्या उद्देशाने, दुबईने वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट २०२४ मध्ये जगातली पहिली हवाई टॅक्सी सेवा सुरू करण्यासाठीचा करार केला आहे. या करारामुळे संपूर्ण दुबई शहरात...