देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशातले नागरिक विकसित भारत संकल्प यात्रेकडे आपल्या उज्ज्वल भविष्याची आशा म्हणून पाहत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. देशभरातल्या विकसित भारत संकल्प यात्रेतल्या...
ओएनजीसीकडून कृष्णा-गोदावरी खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेलउत्खनन सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओएनजीसीनं बंगालच्या उपसागरातल्या आपल्या क्रिष्णा गोदावरी या खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेल काढायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पातल्या क्लस्टर २ मधून तेलाचे उत्पादन सुरु करण्यात आले असून हळू...
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी निकाल देणार
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहे.सर्वोच्च न्यायालयानं त्यांना याप्रकरणी १० जानेवारी पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत.आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी...
भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाने पद्मदुर्गचा विकास आराखडा तयार करावा – उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई : कोकणच्या पर्यटन विकासासाठी किनारी भागातील जलदुर्गांचा विकास करताना जेट्टीसारख्या सुविधांची उभारणी करावी. रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा येथे येणाऱ्या पर्यटकांना पद्मदुर्ग किल्ल्याकडे आकर्षित करण्यासाठी किल्ल्याच्या डागडुजीसह पर्यटन विकासाची कामे...
राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड होणार – मुख्यमंत्री
मुंबई : वातावरण बदलाच्या आजच्या काळात कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यासाठी बांबू लागवड हा चांगला पर्याय आहे. येत्या काळात राज्यात १० हजार हेक्टर क्षेत्रावर बांबू लागवड...
राज्य शासन कर्तव्य भावनेतून नाट्य चळवळीच्या पाठीशी उभे राहील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पुणे : कला, साहित्य, नाटक, संगीत या गोष्टी समृद्ध परंपरेचा वारसा सांगतात. हा वारसा जपताना आपल्या समाजाला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करणे शासनाचे कर्तव्य असून या कर्तव्यभावनेतून शासन नाट्य चळवळीच्या...
अनुसूचित जातीच्या उत्थानासाठी बार्टीचे काम मार्गदर्शक – रजनीश कुमार जेनेव
पुणे : राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व विकास महामंडळ भारत सरकारच्या (एनएसएफडीसी) शिष्टमंडळाने सोमवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेला (बार्टी) भेट दिली.
शिष्टमंडळात एनएसएफडीसीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक...
‘पी.एम.-किसान’ योजनेच्या लाभासाठी ‘ई-केवायसी’ करण्याचे कृषी आयुक्तांचे आवाहन
पुणे : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.-किसान) योजनेच्या लाभासाठी नोंदणी तसेच ‘ई-केवायसी’ सह अन्य बाबींची शेतकऱ्यांनी पूर्तता करणे आवश्यक आहे. याबाबत राज्यात १५ जानेवारीपर्यंत गावपातळीवर सुरु असलेल्या विशेष मोहिमेत...
NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : यंदाच्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात ईशान्य भारतातल्या NCC अर्थात राष्ट्रीय छात्र सेनेच्या ४५ मुलींचा बँड पहिल्यांदाच सहभागी होणार आहे. १३ ते १५ वयोगटातल्या या मुलींचा हा बँड...
भारतात कार्यरत देशांतर्गत आणि परदेशी बँकांसाठी लाभांशाची रक्कम देण्यासंदर्भातल्या नव्या नियमावलीचा मसुदा प्रकाशित
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक आणि भारतात कार्यरत असलेल्या परदेशी बँकांना लाभांशाची रक्कम देण्यासंदर्भातल्या नव्या नियमावलीचा मसुदा भारतीय रिझर्व्ह बँकेनं मंगळवारी प्रकाशित केला. बदलतं आर्थिक जग आणि जागतिक मानकं लक्षात...