जे.एस.डब्ल्यू., बॅंक ऑफ बडोदा, पश्चिम रेल्वेला विविध गटांत विजेतेपद
मुंबई : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या औद्योगिक व व्यावसायिक पुरुष कामगारांसाठीच्या २६ व्या तर महिलांसाठीच्या २१ व्या राज्यस्तरीय खुल्या कबड्डी स्पर्धा पार पडल्या. पुरुष विभागात...
राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : ‘शासन राज्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली देशाला आणि महाराष्ट्राला विकासात सर्वोच्च स्थानी नेणार’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सांताक्रुझ परिसरातील हॅाटेल...
जयंत पाटील यांना सक्तवसुली संचालनालयाचं दुसऱ्यांदा समन्स
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडी, अर्थात सक्तवसुली संचालनालयानं दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. येत्या २२ तारखेला चौकशीसाठी हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये केली आहे. आयएल...
नियोजन विभागाचे संपूर्ण कामकाज यावर्षीपासून संगणकीय प्रणालीद्वारे – जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
योजनांच्या अंमलबजावणीत ‘आयपास’ प्रणालीचा प्रभावी वापर करा - जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख
पुणे : नियोजन विभागाचे कामकाज या आर्थिक वर्षापासून संपूर्णत: संगणकीकृत प्रणालीद्वारे करायचे असून सर्व शासकीय विभागांनी जिल्हा नियोजन...
राज्यात सर्वत्र त्रिपुरारी पौर्णिमा आणि गुरु नानक जयंतीचा उत्साह
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कार्तिक पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त अनेक ठिकाणी काल रात्रीपसून दीपोत्सव साजरा करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी देवालयांमध्ये टिपूर पाजळले गेले. पालघर जिल्ह्यात केळवे इथल्या शितळादेवी...
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन दिनदर्शिकेचे प्रकाशन
मुंबई : मुंबईतील नामवंत छायाचित्रकारांनी काढलेल्या छायाचित्रांचा समावेश असलेल्या राजभवनाच्या 2023 वर्षाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे झाले.
राजभवनातील ‘सौंदर्य स्थळे’ या विषयावर दिनदर्शिका तयार केल्याबद्दल राज्यपालांनी...
पायाभूत सुविधांना प्राधान्य देताना पर्यावरणाचा समतोल राखण्याची काळजी घेऊ – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : पायाभूत सुविधांना राज्य सरकारचं प्रधान्य असून विकासकामं करताना पर्यावरणाचा समतोल राखला जाईल, याची काळजी घेउन प्रकल्प राबवत इसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज...
उन्हाळ्यात विजेची वाढती मागणी हे लक्षात घेऊन वाजवी दराने अखंड वीजपुरवठा करता यावा या...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उन्हाळ्यात विजेची मागणी वाढते हे लक्षात घेऊन वाजवी दराने अखंड वीजपुरवठा करता यावा या दृष्टीने केंद्र सरकारनं एक विशेष पोर्टल सुरु केलं आहे. केंद्रीय वीज...
राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे नितीन गडकरी यांनी केले...
नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज राजस्थानमधील प्रतापगड येथे 5600 कोटी रुपयांच्या 11 राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली.
राजस्थानमध्ये एकूण 219 किमी लांबीच्या...
सांगलीच्या पेठ नाका ते सांगली महामार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी ६११ कोटी रुपये मंजूर
मुंबई (वृत्तसंस्था) : सांगली जिल्ह्यातील पेठ नाका ते सांगली या महामार्गाचे चौपदरीकरण करण्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी ६११ कोटी रुपये मंजूर केले. सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश...