राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय एक जिल्हा एक उत्पादन पुरस्कारांमध्ये महाराष्ट्राला कांस्य पदक मिळालं आहे. नवी दिल्लीत परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आणि केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते या...

खनिज तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा सौदी अरेबियाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सौदी अरेबियाने येत्या जुलै महिन्यात तेल उत्पादनात दिवसाला दहा लाख बॅरल कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. पेट्रोलियम निर्यातदार देशांच्या ‘ओपेक’ या संघटनेच्या व्हिएन्ना इथं झालेल्या बैठकीनंतर...

१२० वंदे भारत रेल्वे गाड्यांची निर्मिती लातूरच्या रेल्वे बोगी कारखान्यात होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : लातूर इथल्या रेल्वे बोगी कारखान्यात बोगी निर्मितीसाठी काढण्यात आलेल्या निविदांची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून लवकरच करार पूर्णत्वास जाईल. येत्या ऑगस्टपासून हा कारखाना सुरु करण्यासाठी पाठपुरावा सुरु...

तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोट्यवधी तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार गेल्या काही वर्षांत कौशल विकास केंद्रांद्वारे अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. “पीएम विश्वकर्मा...

नॅक मूल्यांकन प्रक्रियेत सुधारणा करण्याची उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांना...

पुणे : अधिकाधिक उच्च शैक्षणिक संस्थांनी राष्ट्रीय मूल्यांकन व प्रमाणन परिषदेकडून (नॅक) मुल्यांकन करून घ्यावे यासाठी या प्रक्रीयेत काही सुधारणा करण्यात याव्या अशी विनंती राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण...

केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  ते बंगळुरु इथं नादप्रभू केम्पेगौडा...

आगामी काळात अग्नीवर सशस्त्र दलात महत्वाची भूमिका बजावतील – प्रधानमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : संपर्क रहित युद्धाच्या नव्या आघाड्या आणि सायबर युद्धाचं आव्हान, या पार्श्वभूमीवर तंत्रज्ञान दृष्ट्या प्रगत सैनिक भारतीय सशस्त्र दलासाठी महत्वाचे ठरणार असून, आजच्या तरुण पिढीमध्ये ही क्षमता...

संजय राठोड यांची चौकशी करण्याची नाना पटोले यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : अन्न आणि औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांना पाठिशी न घातला त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करावी, अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी...

हिवाळी अधिवेशनासाठी तान्हुल्यासह आलेल्या आमदार सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्र्यांनी केले कौतुक

नागपूर : विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी आपल्या अडीच महिन्याच्या बाळासमवेत उपस्थित असलेल्या आमदार सौ. सरोज अहिरे यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केले आणि दोघा मायलेकांची आस्थेने विचारपूसही केली. विधानसभा सदस्य...

महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपदक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भोपाळ इथं सुरु असलेल्या महिलांच्या राष्ट्रीय मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत लवलिना बोर्गोहाईन आणि निखत झरीन यांना सुवर्णपद मिळालं आहे. अंतिम फेरीच्या लढतीत ७५ किलो वजनी गटात लवलिना...