वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली भेट
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र शासन ब्रिटनमधल्या वेस्टमिडलँड राज्याबरोबर गुंतवणूक विषयक सामंजस्य करार करणार आहे. वेस्टमिडलँडचे महापौर अँडी स्ट्रीट यांनी शिष्टमंडळासह आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत...
तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोट्यवधी तरुणांना कौशल्यपूर्ण काम करता यावं यासाठी सरकार गेल्या काही वर्षांत कौशल विकास केंद्रांद्वारे अथक कार्य करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सांगितलं. “पीएम विश्वकर्मा...
शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर ऊर्जादाता झाला पाहिजे : नितीन गडकरी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर उर्जादाता झाला पाहिजे,असं प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काल पुण्यातल्या एका कार्यक्रमात बोलताना व्यक्त केलं. इथेनॉल...
राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ – क्रीडा व युवक कल्याणमंत्री गिरीष...
मुंबई : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, युवकांनी खेळाकडे आकर्षित व्हावे याकरीता राज्य शासनाने राष्ट्रकुल स्पर्धा 2022 मधील पदक विजेत्या क्रीडापटूंच्या बक्षिस...
केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारसाठी गती ही आकांक्षा असून देशाचं आकारमान आणि लोकसंख्या ही आपली ताकद असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते बंगळुरु इथं नादप्रभू केम्पेगौडा...
संजय राऊत यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याच्या मागणीसाठी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळ
मुंबई (वृत्तसंस्था) : खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळाविषयी अपशब्द वापरल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंग दाखल करण्याची मागणी करत सत्ताधारी पक्षाच्या आमदारांनी आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात गदरोळ केला. गोंधळामुळे कामकाज दिवसभरासाठी तहकूब...
विधिमंडळाचे ज्येष्ठ माजी सदस्य डॉ.केशवरावजी धोंडगे यांच्या संसदीय कार्याचा विधानभवनात गौरव
मुंबई : ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार व माजी आमदार डॉ.भाई केशवरावजी शंकरराव धोंडगे यांच्या शतकपूर्तीनिमित्त त्यांचा विधानभवनात आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गौरव करण्यात...
शिवसेना हे पक्षाचं नाव आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सुनावणीत आजही...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण यावर आज केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुनावणी झाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षप्रमुख पदाचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २३ जानेवारीला संपत...
देशात आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ६७ लाखाच्या वर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे १ लाख ३६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी...
महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन
पुणे : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील महार, नवबौद्ध, बुरूड, वाल्मिकी, मेहतर, खाटीक या समाजातील वंचित घटकातील नागरिकांसाठी राष्ट्रीय अनुसूचित जाती वित्त व...