माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा अमेझॉन इंडियाशी सहकार्य करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि अमेझॉन इंडिया यांच्यात आज देशाची रचनात्मक अर्थव्यवस्था आणि प्रतिभेला प्रोत्साहन मिळावं यासाठी नवी दिल्ली इथं एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या....
नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत आहे...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकांना किफायतशीर किमतीत ऊर्जा सुरक्षेची ग्वाही देण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत मोठी प्रगती करत असल्याचं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी...
‘महिला सक्षमीकरण’ या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : 'महिला सक्षमीकरण' या संकल्पनेवर आधारित मल्टीमीडिया प्रदर्शनाचं उद्घाटन आज कोल्हापूर इथं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पश्चिम विभागाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी आणि केंद्रीय कम्युनिकेशन ब्युरोच्या...
जास्तीत जास्त व कमीत कमी उत्पादनाच्या समन्वयातून पीक कर्ज वाढविण्याचे शासनाचे धोरण – उपमुख्यमंत्री...
मुंबई : हेक्टरी पीकनिहाय पीक कर्जाच्या मर्यादेबाबतची कार्यवाही जिल्हास्तरावरील समिती करीत असते. पिकानुसार हेक्टरी कमीत कमी उत्पादन व जास्तीत जास्त उत्पादनाचा समन्वय, उत्पादनानंतर बँकेने दिलेले कर्ज परतफेडीची शेतकऱ्याची आर्थिक...
ओएनजीसीकडून कृष्णा-गोदावरी खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेलउत्खनन सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ओएनजीसीनं बंगालच्या उपसागरातल्या आपल्या क्रिष्णा गोदावरी या खोऱ्यातल्या तेलविहिरीतून तेल काढायला सुरुवात केली आहे. या प्रकल्पातल्या क्लस्टर २ मधून तेलाचे उत्पादन सुरु करण्यात आले असून हळू...
देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात डिजिटल व्यवहारांमधे गेल्या ४ वर्षात २०० टक्के वाढ झाली असल्याची माहिती केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी लोकसभेत एका लेखी उत्तरात दिली. २०१८-१९ मधे...
शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ निवडणूक चिन्हाबाबत म्हणणं मांडण्यासाठी उद्धव ठाकरे गटाला उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेच्या 'धनुष्यबाण' या निवडणूक चिन्हाबाबत उद्धव ठाकरे गटाला आपलं म्हणणं मांडण्यासाठी निवडणूक आयोगानं उद्या दुपारी २ वाजेपर्यंत मुदत दिली आहे. अंधेरी पूर्व मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीत 'धनुष्यबाण' हे...
गुजरात विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार असून कालपर्यंत ३१६ उमेदवारांनी...
एकलव्य प्रारुप निवासी शाळांमध्ये ३८ हजारांहून अधिक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पुढील तीन वर्षात ७४० एकलव्य प्रारूप निवासी शाळांमध्ये ३८ हजार ८०० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची भरती केली जाईल, अशी घोषणा आज सीतारामन यांनी केली. लहान...
सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नियुक्तीपत्रांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सरकारी नोकरीत नव्यानं भर्ती झालेल्या, देशातल्या ५१ हजार उमेदवारांना प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून नियुक्तीपत्रांचं वितरण केलं. हा रोजगार मेळावा देशातल्या ४५...