प्रधानमंत्री व्लादिवोस्तोक इथं होत असलेल्या पूर्वीय आर्थिक मंचाच्या सत्रात दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी रशियातल्या व्लादिवोस्तोक इथं होत असलेल्या पूर्वीय  आर्थिक मंचाच्या आजच्या सत्रात दूरदृश्यप्रणाली द्वारे सहभागी होऊन आपले विचार मांडणार आहेत. या मंचाच्या बैठकीत २०१९ साली...

राज्यात सोमवारी ७१ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल आजवरचे सर्वाधिक ७१ हजार ७३६ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल दैनंदिन रुग्णसंख्येतही मोठी घट होऊन ५० हजारापेक्षा कमी म्हणजेच ४८ हजार ७०० रुग्णांची नोंद झाली,...

एक पडदा चित्रपटगृहांच्या समस्यांवर योग्य तोडगाही काढणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई : राज्यातील चित्रपटगृहांनी अग्नी, स्थापत्यविषयक अशा योग्य त्या सुरक्षा तपासण्या करून चित्रपटगृहे सुरू करावीत, असे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 22 ऑक्टोबरपासून चित्रपटगृहे सुरू होत आहेत, त्या...

वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं जपान सरकारचं आश्वासन

मुंबई (वृत्तसंस्था) : वर्सोवा-विरार सी लिंक प्रकल्पाला संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासन जपान सरकारनं दिलं आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज जपानचे केंद्रीय आर्थिक, व्यापार आणि उद्योग मंत्री यासुतोशी...

नीरज चोप्राची राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतून माघार घेतली आहे. इंग्लंडमध्ये बर्मिंगहॅम इथं उद्या २८ जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होणार आहे. नीरजनं नुकत्याच झालेल्या...

ज्येष्ठ नागरिकांसाठी १४५६७ ही राष्ट्रीय हेल्पलाईन सेवा सुरु

मुंबई : देशभरातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि तक्रारींच्या निवारणासाठी केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि सबळीकरण मंत्रालयामार्फत १४५६७ क्रमांकाची राष्ट्रीय हेल्पलाईन/एल्डरलाईन सेवा सर्व राज्यात सुरु करण्यात आली आहे. या टोल...

टाळ-मृदंगाच्या गजरात संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान

पुणे : 'ज्ञानोबा माऊली-तुकाराम' असा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर... तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका... अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने आज पंढरपूरकडे प्रस्थान केले....

राज्याचा आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प विधीमंडळात सादर

मुंबई (वृत्तसंस्था) : उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी आज महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. कृषी, आरोग्य, मनुष्यबळ विकास यांचा समावेश असलेल्या योजनांसाठी येत्या तीन वर्षांत चार...

‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद उच्च शिक्षणाच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी – पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील

पुणे : ‘युनिव्हर्सिटी-२०’ परिषद म्हणजे उच्च शिक्षण आणि विद्यापीठांच्या भवितव्याविषयी नव्याने विचार करण्याची संधी आहे, प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ आणि...

भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार – पियुष गोयल

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : या वर्षापासून भारत इजिप्तला गव्हाची निर्यात करणार असल्याची घोषणा केंद्रीय वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी मुंबईत केली. इजिप्त गव्हाच्या आयातीत जगातल्या सर्वात आघाडीच्या देशांपैकी एक आहे. गोयल...