जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रीय एकता दिन व राष्ट्रीय संकल्प दिन साजरा

पुणे : जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्ताने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तत्पूर्वी डॉ.देशमुख...

डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट तयार करणार...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : डिजिटल माध्यमातून होणारे अवैध आणि बेकायदेशीरपणे कर्ज पुरवठ्याचं नवं आव्हान उभं राहिलं आहे. डिजिटल माध्यमातून होणारा अवैध, बेकायदेशीर कर्ज पुरवठा रोखण्यासाठी लवकरच विस्तृत नियामक चौकट...

देशात आतापर्यंत २२ कोटी ६ लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांनी घेतली खबरदारीची लसमात्रा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून ४० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८१ लाखाच्या वर...

वृक्षलागवडीसाठी लँडबँक तयार करावी – मुख्यमंत्री

मुंबई :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज ६५ हेक्टर अवनत वनक्षेत्रावर  ७१ हजार ६६५ वृक्षलागवडीचे त्रिपक्षीय करार करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्यमंत्र्यांनी कॉर्पोरेट क्षेत्राला या कामात त्यांच्या सामाजिक...

स्टार्टअप उद्योगांच्या माध्यमातून देशात मोठी क्रांती घडत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्टार्टअप उद्योगांच्या माध्यमातून देशात मोठी क्रांती घडत असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राजस्थानमधील कोटा इथं काल केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंतर्गत 33...

महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्र सदनचे निवासी आयुक्त तसेच मुख्य सचिव म्हणून रूपिंदर सिंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभारी निवासी आयुक्त नीवा जैन यांच्याकडून त्यांनी निवासी आयुक्त पदाचा पदभार...

देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उपकेंद्राद्वारे होणार : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

नाशिक : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नाशिक उपकेंद्रातून विविध प्रकारचे शिक्षण मिळणार आहे, या उपकेंद्राच्या माध्यमातून देशाचे आधारस्तंभ घडविण्याचे काम होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. आज...

राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस आणि गारपीटीचा तडाखा

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात विविध जिल्ह्यात कालपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली आहे. अनेक ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाउस झाला. नाशिक जिल्ह्यात काल मध्यरात्री  विजांच्या कडकडाटासह मुसळधार अवकाळी पाऊस...

अग्नीवीर भर्तीत ४ वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्यांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्समध्ये...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अग्नीवीर भर्तीत चार वर्षांची सेवा पूर्ण करणाऱ्या युवकांना केंद्रीय सशस्त्र पोलीस दल आणि आसाम रायफल्स मध्ये सामील करून घेण्यासाठी प्राधान्य दिल जाईल, अस केंद्रीय गृह मंत्रालयानं...

महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारवरचा विश्वासदर्शक ठराव १६४ विरुद्ध ९९ मतांनी विधानसभेत...

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रात मुख्यंमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनं विश्वास दर्शक ठराव जिंकला असून, बहुमत सिद्ध केलं आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलेल्या प्रस्तावाला भरत गोगावले यांनी अनुमोदन दिलं....