कोकणातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई: हवामान खात्याकडून राज्यात पुढील ३ दिवस म्हणजे दिनांक ११ जुलै, २०२२ पर्यंत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार (६४ ते...
ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाच्या एका आदेशाला, आव्हान देणारी ट्विटरची याचिका कर्नाटक उच्च न्यायालयानं आज फेटाळली. तसंच ट्विटरला ५० लाख रुपयांचा दंड ठोठावला. केंद्रीय गृहखात्याच्या...
किरकोळ दरांवर आधारित चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदळाचा ई-लिलाव करण्याचे केंद्र सरकारचे भारतीय अन्न...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : किरकोळ दरांमधली चलनवाढ रोखण्यासाठी गहू आणि तांदूळाचा ई-लिलाव करण्याचे निर्देश, केंद्र सरकारनं भारतीय अन्न महामंडळ- एफ सी आय ला दिले आहेत. एफ सी आय चे...
द्रौपदी मुर्मू यांना बहुजन समाजवादी पार्टीचा पाठिंबा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बहुजन समाजवादी पार्टीने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी रालोआच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाध्यक्ष मायावती यांनी सांगितलं की भाजपाला पाठिंबा देण्याचा किंवा संयुक्त पुरोगामी...
येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार- मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : येत्या दोन वर्षात मुंबईतले रस्ते खड्डेमुक्त करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. शिंदे यांनी आज मुंबईतल्या रस्ते बांधणी आणि सुधारणा कामांचा आढावा घेतला, त्यानंतर...
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी निकाल देणार
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर उद्या निकाल देणार आहे.सर्वोच्च न्यायालयानं त्यांना याप्रकरणी १० जानेवारी पर्यंत निकाल देण्याचे आदेश दिले आहेत.आमदारांच्या अपात्रतेच्या प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी...
गुंतवणुकीसाठी महाराष्ट्रात येण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्योगांना आवाहन
मुंबई : महाराष्ट्रात उद्योगांसाठी पोषक वातावरण असून अधिकाधिक उद्योगांनी महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी पुढे यावे, त्यांना सर्व आवश्यक त्या सुविधा पुरविल्या जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
इंडोनेशियास्थित मे....
सिक्कीममधील पुरात १४ जणांचा मृत्यू, १०२ जण बेपत्ता
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सिक्कीममध्ये ढगफुटीमुळे आलेल्या पुरात मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या १४ वर पोहोचली असून १०२ पेक्षा जास्त लोक अद्याप बेपत्ता आहेत. उत्तर सिक्कीममधल्या लोनाक तलाव परिसरात काल ढगफुटी...
मंत्री अनुराग ठाकूर यांची इंदू मिलमधल्या डॉ. आंबेडकर स्मारकाला भेट
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माहिती आणि प्रसारण, क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांचा मुंबई दौऱ्याचा आज तिसरा दिवस आहे. ‘सम्पर्कातून समर्थन’ या अभियानाअंतर्गत अनुराग ठाकूर यांनी विकास तीर्थ यात्रा...
महाराष्ट्र शासनाचे दहा वर्ष मुदतीचे २ हजार ५०० कोटींचे रोखे विक्रीस
मुंबई : राज्य शासनाच्या दहा वर्षे मुदतीच्या एकूण 2 हजार 500 कोटींच्या रोखे विक्रीची अधिसूचना वित्त विभागाने जारी केली आहे. ही रोखे विक्री शासनाच्या अटी आणि शर्तींच्या अधीन राहून...









