इसरोनं केलं SSLV-D२सह 3 उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : श्रीहरीकोटा इथं इस्रोनं SSLV-D२सह तीन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण केलं. यशस्वी प्रक्षेपणानंतर इसरोचे अध्यक्ष एस सोमनाथ यांनी सांगितलं की, भारतीय अवकाश संशोधन संस्था इसरो येत्या मार्च महिन्यात...
सर्व समाजघटकातल्या महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून राज्याचं चौथं महिला धोरण आणण्याची उपमुख्यमंत्र्यांची ग्वाही
मुंबई (वृत्तसंस्था) : सर्व समाजघटकातल्या महिलांच्या प्रश्नांचा एकत्रित विचार करून महिलांना अधिकाधिक संधी देणारं राज्याचं चौथं महिला धोरण आणलं जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत सांगितलं. जागतिक महिला...
H3N2 चा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं तातडीनं उपाययोजना कराव्या अशी अजित पवार यांची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : एच ३एन २ विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्यानं सरकारनं त्यावर तातडीनं उपाययोजना कराव्या, अशी मागणी विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी आज विधानसभेत केली. जुन्या निवृत्ती वेतन...
देशात ताण-तणावमुक्त संस्कृती निर्माण करण्याचं उपराष्ट्रपतींचं आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ताण तणाव मुक्त संस्कृती निर्माण करण्याचं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी केलं आहे. ते आज जागतिक होमिओपथी दिनाच्या निमित्तानं नवी दिल्ली इथं आयोजित वैज्ञानिक...
वैद्यकीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आयुष मंत्रालय आणि भारतीय पर्यटन विकास महामंडळादरम्यान सामंजस्य करार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आयुर्वेद आणि इतर पारंपरिक चिकित्सा प्रणालींमध्ये उपचार घेण्यासाठी वैद्यकीय पर्यटनाला प्रोत्साहन देण्याच्या अनुषंगानं आयुष मंत्रालयानं भारतीय पर्यटन विकास महामंडळासमवेत एक सामंजस्य करार केला आहे.
या करारानुसार, आयुष...
दिव्यांगांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत सर्वसमावेशक धोरण आणलं जाईल -आमदार बच्चू कडू
मुंबई (वृत्तसंस्था) : दिव्यांगांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी येत्या डिसेंबरपर्यंत सर्वसमावेशक धोरण आणलं जाईल, अशी ग्वाही 'दिव्यांग कल्याण विभाग, दिव्यांगांच्या दारी अभियान'चे अध्यक्ष आणि मुख्य मार्गदर्शक आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू...
मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी सीबीआयचे छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआई नं आज दिल्लीतल्या अबकारी धोरण प्रकरणात आता दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे मारले. दिल्लीचे उपराज्यपाल वी...
बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर! ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री...
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न ; उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे ठरले मानाचे वारकरी
पंढरपूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम...
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना
मुंबई : परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय...
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गतिमान करा; कालबद्ध नियोजन...
मुंबई : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणारा आहे....









