मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह विविध ठिकाणी सीबीआयचे छापे
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय अन्वेषण ब्यूरो अर्थात सीबीआई नं आज दिल्लीतल्या अबकारी धोरण प्रकरणात आता दिल्लीत उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे मारले. दिल्लीचे उपराज्यपाल वी...
बा… विठ्ठला शेतकरी, कष्टकरी वर्गाला सुजलाम सुफलाम कर! ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे श्री...
कार्तिकी एकादशीनिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा संपन्न ; उत्तमराव साळुंखे, कलावती साळुंखे ठरले मानाचे वारकरी
पंढरपूर : गोरगरीब जनता, कष्टकरी व शेतकऱ्यांवर येणारी संकटे दूर होऊन तो सुजलाम सुफलाम...
आंतरराष्ट्रीय स्तरावर मराठी भाषेचे जतन व संवर्धन करण्यासाठी आंतरराष्ट्रीय मराठी मंचाची स्थापना
मुंबई : परदेशातील मराठी भाषिक आणि मराठी भाषेसाठी काम करणाऱ्या संस्थांना राज्य मराठी विकास संस्थेच्या माध्यमातून एका छत्राखाली आणून परस्पर समन्वयातून त्यांच्या उपक्रमांना शासनस्तरावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘आंतरराष्ट्रीय...
मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प गतिमान करा; कालबद्ध नियोजन...
मुंबई : राज्याच्या सर्वांगीण प्रगतीत कृषी क्षेत्राचे, शेतकरी बांधवांचे मोठे योगदान आहे. शेतकरी बांधवांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणारा आहे....
राज्यात थंडीचा कडाका वाढला, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात थंडीचा कडाका वाढला असून, अनेक जिल्ह्यात तापमानात लक्षणीय घट झाली आहे. नाशिक मध्ये पारा आणखी घसरला असून आज सकाळी नऊ पूर्णांक दोन अंश सेल्सिअस इतकी...
ज्ञानवापी मशीद परिसरात सलग पाचव्या दिवशी भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार आज सलग पाचव्या दिवशी सुरक्षा व्यवस्थेत वाराणसीच्या ज्ञानवापी मशीद परिसरात भारतीय पुरातन सर्वेक्षण पथकाचं सर्वेक्षण कार्य सुरु आहे. सकाळी ८ पासून सर्वेक्षणाचं...
दिव्यांगजनांच्या सोयीसाठी, तयार वाहनांमध्ये बदल केलेल्या वाहनांचे तात्पुरत्या नोंदणी द्वारे रुपांतर करण्यासाठीची अधिसूचना जारी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (MoRTH) 9 फेब्रुवारी 2023 रोजी एक अधिसूचना जारी केली आहे. त्याद्वारे दिव्यांगजनांच्या सोयीसाठी ज्या वाहनांमध्ये बदल केले आहेत, अशा वाहनांचे तात्पुरत्या...
प्रदूषण नियंत्रणासाठी एकल वापर प्लास्टिकचा वापर नकोच – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : पर्यावरण आणि प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस तीव्र होत आहे. त्याचे विपरीत परिणाम ग्लोबल वॉर्मिगच्या स्वरूपात पाहावयास मिळत आहेत. त्यामुळे एकल वापर प्लॅस्टिकचा वापर नकोच, असा संकल्प आजच्या जागतिक पर्यावरण दिवशी...
येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु करण्यात येईल – मुख्यमंत्री...
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी बांबू लागवड आणि पर्यटन या दोन बाबींवर मुख्यत: लक्ष केंद्रीत करण्यात येत असून येत्या ६ महिन्यात कांदाटी खोऱ्यात बांबूपासून फर्निचर बनविण्याचा उद्योग सुरु...
देशव्यापी लसीकरण मोहिमेत सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशव्यापी कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेत आज सकाळपासून सुमारे ६६ हजारांपेक्षा जास्त नागरिकांचं लसीकरण झालं. त्यामुळे आतापर्यंत लाभार्थ्यांना दिलेल्या मात्रांची एकूण संख्या २१९ कोटी ८० लाखाच्या...









