सीबीएसईच्या १२ वीच्या परीक्षेत ८७ टक्क्याहून अधिक, तर १० वीच्या परीक्षेत ९३ टक्क्याहून अधिक...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सी बी एस ई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. बारावीच्या परीक्षेत  जवळपास ८७ पूर्णांक ३३ शतांश...

२६/११ मुंबई हल्ल्यातल्या शहीदांना देशाची आदरांजली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : २६/११ च्या मुंबई हल्ल्याला आज १५ वर्षं झाली. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, माहिती प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवरांनी या...

विधिमंडळ कामकाजाच्या माहितीसाठी ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध

मुंबई : विधिमंडळ कामकाजाची दैनंदिन माहिती, बैठका, विविध योजना आदींची माहिती देणारे ‘महाअसेंब्ली ॲप’ उपलब्ध आहे, अशी माहिती विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत तर उपसभापती डॉ. नीलम...

महाराष्ट्राच्या सर्वच विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी दिल्ली : राज्यात सुरू असलेल्या विविध विकास प्रकल्पांना केंद्र शासनाचे पूर्ण पाठबळ असल्याचे आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रधानमंत्री यांच्यासोबत झालेल्या भेटीनंतर...

सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : सीमापार दहशतवादाला खतपाणी घालण्याच्या धोरणापासून पाकिस्तान जोवर हटत नाही, तोपर्यंत भारत पाक संबंध सुरळीत होणं शक्य नाही असं ठाम प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर...

सलग सहाव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय लोकशाहीबाबत राहुल गांधी यांचं वादग्रस्त विधान आणि अदानी प्रकरणाच्या चौकशीची मागणी या दोन मुद्द्यांवरुन आज सलग सहाव्या दिवशी संसदेच्या दोन्ही सभागृहात प्रचंड गदारोळ झाला....

भरडधान्याच्या निर्यातीला चालना देण्यासाठी केंद्र सरकारची कृती योजना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भरड धान्यांच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रानं कृती आराखडा तयार केला आहे. 16 आंतरराष्ट्रीय व्यापारी प्रदर्शनं आणि विक्रेता मेळाव्यात, निर्यातदार, शेतकरी आणि व्यापार्यांना सहभागी करून घेण्यासाठी तसंच...

स्तनांच्या कर्करोगावरील उपचारांमध्ये योगाभ्यासाचा समावेश रुग्णांसाठी खूपच फायदेशीर – टाटा कर्करोग रुग्णालयाचे संशोधन

स्तनांच्या कर्करोगात योगाभ्यासाचा परिणाम अभ्यासण्यासाठी गटविषयक निकषांविना केलेल्या सर्वात मोठ्या चाचणीमध्ये जीवनाचा दर्जा उंचावत असल्याचे आणि रोगाची पुनरावृत्ती आणि मृत्युची शक्यता कमी होत असल्याचे झाले सूचित मुंबई : टाटा मेमोरियल...

म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

मुंबई : म्हाडाच्या कोकण गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे ठाणे शहर-जिल्हा, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ४६४० सदनिका व १४ भूखंडांच्या विक्रीकरिता ऑनलाईन संगणकीय सोडतीसाठी अर्ज सादर करण्यास १९ एप्रिल २०२३...

महिला बचतगटांच्या उत्पादनांचा ११ व १२ रोजी दीपावली मेळावा – महिला व बालविकास मंत्री...

मुंबई : महिला बचत गटांची विविध उत्पादने, दिवाळी फराळ आणि दिवाळी उपयोगी साहित्याला बाजारपेठ मिळावी यासाठी मुंबई शहरातील स्वयंसहायता बचत गटांचा उद्या मंगळवार दि. ११ आणि बुधवार दि. १२ ऑक्टोबर...