आरबीआय ने ठोठावला वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा दंड

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : व्हाईट लेबल एटीएमच्या दिशानिर्देशांच्या तरतुदींचे पालन न केल्याबद्दल रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अर्थात आरबीआय ने वक्रंगी संस्थेला एक कोटी, सत्तर लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे....

अशोक गेहलोत यांचा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला आहे. सोनिया गांधी यांची नवी दिल्लीत भेट घेतल्यानंतर त्यांनी आज ही घोषणा...

आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला प्रधानमंत्र्यांनी हिरवा झेंडा दाखवला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला दूरदृश्य प्रणालीद्वारे हिरवा झेंडा दाखवला. ही रेल्वे गाडी आसाममधल्या गुवाहाटीला पश्चिम बंगालमधल्या न्यू जलपायगुडीला जोडणार...

कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर ऑक्टोबरपासून 28 टक्के जीएसटी आकारण्यात येणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कसिनो आणि ऑनलाइन गेमिंगवर आकारण्यात येणारा 28 टक्के वस्तू आणि सेवा कर त्यांच्या दर्शनी मूल्यावर आकारला जाईल असं केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी काल स्पष्ट केलं....

औषध उत्पादन निर्यातीमधे यंदाच्या एप्रिल ते जुलै कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाच्या औषध उत्पादन निर्यातीमधे एप्रिल ते जुलै २०१३-२०१४ या कालावधीच्या तुलनेत यंदाच्या त्याच कालावधीत १४६ टक्क्यांची वाढ झाली आहे. २०१३-२०१४ मधे २० हजार ५९६ कोटी रूपयांची...

भारतासारख्या वेगानं प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्र्यांच प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशासाठी शहरी नियोजन ही काळाची गरज असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. शहर नियोजन, विकास आणि स्वच्छता या विषयावरच्या अर्थसंकल्पपश्चात वेबिनारला...

शासकीय पत्रांवर मुद्रित होणाऱ्या बोधचिन्ह, घोषवाक्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र...

मुंबई : मंत्रालयीन प्रशासकीय विभागांच्या शासकीय पत्रांवर बोधचिन्ह व ‘जनहिताय सर्वदा’ हे घोषवाक्य मुद्रित होणार असून त्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत...

राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य सैयद शहजादी ८ जानेवारीपासून राज्याच्या दौऱ्यावर

मुंबई : राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या सदस्य (केंद्रीय मंत्री दर्जा) कुमारी सैयद शहजादी या ८ ते ११ जानेवारी २०२३ या कालावधीत महाराष्ट्र राज्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्याच्या कार्यक्रमात त्या अल्पसंख्याक...

राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात रोजगारात वाढ – केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंग

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या काळात आधीच्या सरकारच्या तुलनेत रोजगारात संख्यात्मक आणि गुणात्मक वाढ झाली असल्याचं केंद्रीय आस्थापना आणि प्रशिक्षण विभागाचे मंत्री डॉ जितेंद्र सिंग यांनी म्हटलं...

रायगड जिल्ह्यातील रातवड येथे पादत्राणे, चर्मोद्योग क्लस्टर; केंद्र शासनाकडून प्रकल्पासाठी १२५ कोटी

मुंबई : केंद्र शासनाने रायगड जिल्ह्यातील रातवड येथे चर्मोद्योग क्लस्टरला मंजुरी देऊन १२५ कोटींचा निधी दिला आहे. त्यामाध्यमातून चर्मोद्योगांसाठी एकीकृत सुविधा उपलब्ध होऊन रोजगाराची मोठी संधी निर्माण होणार आहे....