महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
मुंबई : महात्मा जोतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्रांचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज मंत्रालय येथे झाले.
यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमदार छगन भुजबळ, मुख्य सचिव मनु...
उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील राहणार – मुख्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात वेगानं विकास होण्याची क्षमता असून उद्योग क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील राहील, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत केंद्र शासनाच्या...
जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं केंद्रीय अर्थमंत्र्यांचं जी २० देशांना आवाहन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : उर्जा पुरवठ्याची हमी, हवामानबदलाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित भविष्याची हमी अशा जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी आर्थिक सहकार्य करण्याचं आवाहन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जी २० देशांना केलं...
इतर मागासवर्गीय- ओबीसी आरक्षणासंदर्भात ५ आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश
मुंबई (वृत्तसंस्था) : नगरपालिका निवडणुकांमध्ये ओबीसी आरक्षण लागू करण्यासह अन्य संबंधित याचिकांवर सुनावणी करताना आज सर्वोच्च न्यायालयाने पाच आठवडे जैसे थे स्थिती ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत, अशी माहिती...
मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदार यादीच्या पडताळणी करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात आजपासून BLO अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देऊन मतदार यादीच्या पडताळणीसह विविध कामं करणार आहेत. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आणि केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संक्षिप्त पुनरिक्षण...
प्रधानमंत्री शुक्रवारी बंगळुरू येथील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं करणार उदघाटन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी शुक्रवारी बंगळुरू इथल्या केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल दोनचं उदघाटन करणार आहेत. टर्मिनल दोनमुळे प्रवाशांसाठी चेक-इन आणि इमिग्रेशनसाठी काउंटर वाढणार आहेत. यामुळे दरवर्षी...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या महाराष्ट्र आणि गोव्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. अहमदनगर जिह्यात शिर्डी इथ दुपारी त्यांचं आगमन होईल. त्यानंतर ते श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट...
दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा विरोधी पक्षाचा आरोप
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दाऊदच्या नातेवाईकाच्या लग्न सोहळ्यात मंत्री, आमदार, पोलीस अधिकारी सहभागी झाल्याचा आरोप करत विरोधी पक्षाच्या सदस्यांनी केल्यामुळे झालेल्या गदारोळामुळे विधानपरिषदेचं कामकाज आज १० मिनिटं तहकूब करावं लागलं....
महिला आयोग व मेटा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन ई सुरक्षा’ अभियानाचा उद्या शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचा ३० वा वर्धापन दिन सोहळा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत बुधवार, दि. २५ जानेवारी २०२३ रोजी दुपारी २ ते ४ या वेळेत सह्याद्री...
राज्यातल्या ५ ग्रामपंचायतींचा राष्ट्रीय पंचायत पुरस्कारानं गौरव
मुंबई (वृत्तसंस्था) : ग्रामपंचायत निवडणुकांच्या वेळी होणाऱ्या मतभेदांमुळं गावकऱ्यांचं विभाजन होऊ देऊ नका असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. नवी दिल्लीत आयोजित पंचायत राज पुरस्कार सोहळ्यात त्या...









