केंद्र सरकारनं विद्यार्थी काय शिकू इच्छितात याकडे व्यवस्थेचं लक्ष वळवल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : शिक्षण ही केवळ शिकवण्याची नव्हे तर शिकण्याचीही प्रक्रिया आहे. इतके वर्ष विद्यार्थ्यांना काय शिकवायचे यावर शैक्षणिक धोरणाचं लक्ष केंद्रीत होतं. पण आता आम्ही विद्यार्थी काय...

प्रधानमंत्री उद्या राजस्थान आणि मध्यप्रदेश दौऱ्यावर

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या राजस्थानच्या दौऱ्यावर जाणार असून ते जोधपूरला भेट देणार आहेत.  यावेळी रस्ते, रेल्वे, विमान वाहतूक, आरोग्य आणि उच्च शिक्षण यासारख्या क्षेत्रातल्या सुमारे पाच...

देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात ‘संपर्क से समर्थन मोदी ॲट द रेट 9’ हा कार्यक्रम सुरु असून देशामध्ये झालेले बदल, उघडलेली विकासाची दारं, पायाभूत सेवा-सुविधांचा विकास आणि विकासाचा लाभ थेट...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातची सुनावणी २८ मार्चला होणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयातली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून, आता पुढच्या मंगळवारी २८ मार्चला सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग आणि सदस्य...

कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्यानं काम करण्याचं केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात कोविडचे रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र आणि राज्य सरकारांनी परस्पर सहकार्याने काम केलं पाहिजे असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी केलं...

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो...

वन कर्मचाऱ्यांना मिळणार पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणे लाभ – वन मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई : जीव धोक्यात घालून वनांचे संरक्षण करणाऱ्या वन कर्मचाऱ्यांना आता पोलिस कर्मचाऱ्यांप्रमाणेच लाभ मिळणार असून आज झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत या विषयीच्या प्रस्तावाला मान्य़ता देण्यात आल्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी...

लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विशेष टपाल पाकिटाचे अनावरण

मुंबई : लोहपुरूष सरदार वल्लभभाई पटेल यांचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात आणि देशाची एकात्मता साधण्यात महत्त्वपूर्ण योगदान आहे. त्यांच्या जयंतीदिनी त्यांच्या कार्यास समर्पित विशेष टपाल पाकिटाचे अनावरण बिर्ला हाऊस या...

भारतीय व्यवस्थापन संस्था सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय व्यवस्थापन संस्था अर्थात IIM सुधारणा विधेयक २०२३ ला आज राज्यसभेची मंजूरी मिळाली. हे विधेयक लोकसभेत याआधीच मंजूर झालं आहे. आता राष्ट्रपतींची मंजूरी मिळाल्यावर या...

गावांमध्ये आरोग्य सुधारावे यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घ्यावा – गुलाबराव पाटील

मुंबई (वृत्तसंस्था) : गावांमध्ये कायम स्वच्छता राहावी, ग्रामस्थांचं आरोग्य सुधारावे यासाठी गावातल्या प्रत्येक कुटुंबाला स्वच्छतेचं महत्व पटणे आवश्यक आहे. यासंदर्भात जनजागृती करण्यासाठी सरपंचांनी सक्रिय पुढाकार घेतला तर गावाचा विकास...