जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याची महासंघाची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं नेमलेल्या समितीसमोर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं काल सादरीकरण केलं. जुनी आणि नवीन पेन्शन...
भारतीय रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मधला अखेरचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. या आढाव्यात रेपो दरात 25 बेसिस अंकांची म्हणजे पाव टक्के वाढ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एससीओ,अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिबंध आणि...
रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारचं स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रस्त्यावरच्या विक्रेत्यांना ई-कॉमर्स साईट्स वर आणण्यासाठी सरकारने स्विगी आणि झोमॅटोसोबतच्या सामंजस्य कराराचं नूतनीकरण केलं आहे. केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार राज्यमंत्री कौशल किशोर यांनी लोकसभेत एका...
अंतराळातील शोधासाठी जागतिक सहकार्य आणि युती अत्यावश्यक : डॉ जितेंद्र सिंह
अंतराळ अर्थव्यवस्थेसाठी खाजगी क्षेत्राचा सहभाग निर्णायक : डॉ जितेंद्र सिंह
नवी दिल्ली : भारताने अल्पावधीतच 140 हून अधिक अंतराळ स्टार्टअप्स सुरू करून मजबूत पाऊल उचलले आहे आणि संपूर्ण जगाने भारताची क्षमता...
भारताच्या तंत्रज्ञानयुगात सेमीकंडक्टर्स आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राची भूमिका फार मोठी असेल : केंद्रीय राज्यमंत्री राजीव...
स्वतंत्र भारताच्या इतिहासात प्रथमच, सेमीकंडक्टर्सच्या क्षेत्रातील आपले प्रयत्न अत्यंत कमी वेळात यशस्वी झाले आहेत : केंद्रीय राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर
नवी दिल्ली : सेमीकॉन इंडिया 2022 या परिषदेला मिळालेल्या यशानंतर, डिजिटल भारत...
शिक्षण, कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : उच्च शिक्षण आणि कृषी क्षेत्रांतील विकासासाठी ऑस्ट्रेलियाचे सहकार्य घेण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. भारतातील ऑस्ट्रेलियाचे राजदूत फिलीप ग्रीन यांनी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांची शासकीय...
साडीची विविध रुपं दर्शवणाऱ्या एक भारत साडी वॉकेथॉनचं मुंबईत आयोजन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतातल्या हातमाग साडी संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी वस्त्रोद्योग मंत्रालयानं आज मुंबईत ‘वन भारत सारी वॉकेथॉन’चे आयोजन केलं होतं. वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधल्या एमएमआरडीसी ग्राऊंड इथं पाच हजारहून अधिक...
लम्पी चर्मरोग : नुकसान भरपाईपोटी राज्यात १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर २६ कोटी रुपये...
मुंबई : राज्यात लम्पी चर्मरोगामुळे ज्या पशुपालकांचे गोवंशीय पशुधन मृत्युमुखी पडले, अशा १० हजार ४३४ पशुपालकांच्या खात्यांवर नुकसान भरपाई म्हणून रु. २६.५६ कोटी रुपये जमा करण्यात आली असल्याचे पशुसंवर्धन...
गुजरात विधानसभा निवडणुक उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या टप्प्यात येत्या १ डिसेंबरला ८९ जागांसाठी मतदान होणार असून कालपर्यंत ३१६ उमेदवारांनी...









