नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव मदत तसंच दुकानदार, टपरीधारकांनाही आर्थिक मदत देण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन
मुंबई : राज्यातल्या आपत्तीग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या तातडीच्या अनुदानाची रक्कम दुप्पट म्हणजेच प्रति कुटुंब १० हजार रुपये करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला असून, दुकानदारांना ५० हजार रुपयांपर्यंत, तर टपरीधारकांना १०...
राज्यात १७ ते ३१ सप्टेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम
भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त बनविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत - केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार
मुंबई : राज्यात 15 ते 31 सप्टेंबर दरम्यान ‘आयुष्मान भव’ मोहीम राबविण्यात येणार आहे....
ठाणे बनावट नोटा प्रकरणी दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा
मुंबई (वृत्तसंस्था) : ठाणे बनावट नोटा प्रकरणात मुंबईतल्या एनआयए विशेष न्यायालयानं काल दोन बांग्लादेशींना १० वर्षांच्या सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. तसंच आरोपींना भारतीय दंड संहिता कलम ४८९ (क) , ४८९(ब)...
कास पठारावरचं पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : सातारा जिल्ह्यातल्या कास पठारावरचं पर्यटन आता प्रदूषणमुक्त आणि पर्यावरणपूरक होणार आहे. त्यासाठी तिथं सुरू केल्या जात असलेल्या ४ - ई बस गाड्यांचं, तसंच बायोटॉयलेट सुविधेचं लोकार्पण आज...
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आर्थर रोड कारागृहातून मुक्तता
मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची आज आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली आहे. गेल्या १४ महिन्यांपासून ते तुरुंगात होते. मुंबई उच्च न्यायालयानं त्यांना आधीच जामीन मंजूर...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महात्मा बसवेश्वर यांना जयंतीनिमित्त अभिवादन
मुंबई : महात्मा बसवेश्वर यांना जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले. वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण...
2 हजार रुपयांच्या नोटा बदलण्याच्या डेटाचा अहवाल तयार ठेवण्याचे रिझर्व्ह बँकेचे सर्व बॅंकांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : रिझर्व्ह बँकेने,सर्व बँकांना दोन हजार रुपयांच्या नोटा बदलण्याचा डेटा आणि संबंधित खात्यात जमा होणारी रक्कम यांचा अहवाल दररोज तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. मागणीनुसार बँकांना तशी...
जुनी पेन्शन योजना जशीच्या तशी लागू करण्याची महासंघाची मागणी
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारनं नेमलेल्या समितीसमोर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघानं काल सादरीकरण केलं. जुनी आणि नवीन पेन्शन...
भारतीय रिझर्व बँकेचा द्वैमासिक वित्तधोरण आढावा जाहीर
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय रिझर्व बँकेनं आर्थिक वर्ष २०२२-२३ मधला अखेरचा द्वैमासिक पतधोरण आढावा आज जाहीर केला. या आढाव्यात रेपो दरात 25 बेसिस अंकांची म्हणजे पाव टक्के वाढ...
शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली इथं एससीओ,अर्थात शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या विभाग प्रमुखांची बैठक झाली. या बैठकीत आपत्कालीन परिस्थितीचा प्रतिबंध आणि...









