राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त सोहळ्यात प्रधानमंत्र्यांची उपस्थिती
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : गेल्या ९ वर्षांमध्ये सरकारने खादी आणि हातमाग कारागिरांसाठी भरपूर कामं केली असून खादी उत्पादनांमध्ये तिप्पट वाढ झाली असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दिल्लीत...
साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं अनिल परब यांचं स्पष्टीकरण
मुंबई (वृत्तसंस्था) : रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली इथल्या साई रिसॉर्ट प्रकरणी आपल्यावर खोटे आरोप केल्याचं, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत बातमिदारांशी बोलत होते. याप्रकरणी सक्तवसुली...
चांद्रयान-३ साठीची उलट गणना सुरू होणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताचं तिसरं अभियान चांद्रयान-३ साठीची उलट गणना आज सुरू झाली. २६ तासांची ही उलट गणना दुपारी एक वाजून पाच मिनिटांनी सुरू झाली. श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ...
शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार- उद्धव ठाकरे
मुंबई (वृत्तसंस्था) : शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवरच होणार, असा पुनरुच्चार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. मुंबईत काल शिवसेनेच्या शाखा प्रमुखांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ठाकरे यांनी केंद्रीय...
राज्यातील सर्वसामान्य नागरिक हाच आरोग्यविषयक योजनांचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई : राज्यातील सर्वसामान्य नागरिक केंद्रबिंदू ठेवून आरोग्यविषयक विविध योजना राबविल्या जात आहेत, असे सांगत आज जागतिक आरोग्य दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील जनतेला निरोगी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या....
आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आदित्य एल1 या देशाच्या पहिल्या सौर मोहिमेनं पृथ्वीची कक्षा बदलण्याची दुसरी प्रक्रिया यशस्वीपणे पार पडल्याचं इस्रो, अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं म्हटलं आहे. इस्रोच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग...
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना अटक
मुंबई : कर्ज वाटप प्रक्रियेत आर्थिक गैरव्यवहार केल्याप्रकरणी औरंगाबाद इथल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अंबादास मानकापे यांना पोलिसांनी अटक केली.
अपहार प्रकरणात १० जुलै रोजी गुन्हा दाखल झाल्यानंतर मानकापे...
मुंबई विद्यापीठ लता मंगेशकर यांच्या नावानं प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना करणार
मुंबई (वृत्तसंस्था) : स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आदरांजली म्हणून मुंबई विद्यापीठात ‘लता मंगेशकर सेंटर फॉर एक्सलेंस इन लाईट म्युझिक’ या प्रगत अभ्यास आणि संशोधन केंद्राची स्थापना करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या...
२० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेल्या हृदयविकाराबद्दल राज्यपालांकडून चिंता व्यक्त
मुंबई (वृत्तसंस्था) : देशातल्या २० ते ३० वयोगटातल्या युवकांमध्ये वाढत असलेलं हृदयविकाराबद्दल राज्यपाल रमेश बैस यांनी चिंता व्यक्त केली आहे. हे प्रमाण आटोक्यात आणण्यासाठी हृदयविकार तज्ञांनी मार्गदर्शन करावं असं...
विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं निर्मला सीतारामन यांचं...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : विदेशी उद्योगांनी भारतात गुंतवणूक केल्यास सरकार सर्वोतोपरी सहकार्य करायला तयार असल्याचं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. आज नवी दिल्लीत १५ व्या माइंड माइन परिषदेत...









