समृद्धी महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी मोठ्या वाहनांच्या चालकांची चाचणी होणार
मुंबई (वृत्तसंस्था) : समृद्धी महामार्गावरचे वाढते अपघात नियंत्रणात आणण्यासाठी यापुढे सर्व मोठ्या वाहनांच्या चालकांची श्वास विश्लेषक चाचणी करण्यात येणार असल्याची घोषणा सार्वजनिक उपक्रम मंत्री दादाजी भुसे यांनी विधानसभेत केली. याबाबतचा...
लष्करी अधिकाऱ्यांच्या पाचदिवसीय परिषदेला सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : लष्करातल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची पहिली द्वैवर्षीक परिषद आजपासून सुरू झाली. ही ५ दिवसीय परिषद या महिन्याच्या २१ तारखेपर्यंत सुरू राहणार आहे. परिषदेच्या पहिल्या दिवशी लष्कराचे कमांडर आणि...
देशात 21 नवे ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास तत्वतः मान्यता
नवी दिल्ली : केंद्र सरकारने देशात 21 नवीन ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यास 'तत्त्वतः' मान्यता दिली आहे. हे विमानतळ पुढीलप्रमाणे- गोव्यातील मोपा, महाराष्ट्रातील नवी मुंबई, शिर्डी आणि सिंधुदुर्ग, कर्नाटकातील कलबुर्गी, विजयपुरा, हसन...
जलद न्यायासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा असल्याचं न्यायमूर्ती भूषण गवई यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : न्यायव्यवस्थेवरचा वाढता कामाचा ताण आणि न्यायासाठी लढा देणार्या पक्षकारांना वेळेत न्याय मिळणं गरजेचं असून, त्यासाठी आधुनिनिकीकरणाचा स्वीकर केला पाहिजे असं मत सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती भूषण गवई...
गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे छगन भुजबळ यांचे निर्देश
मुंबई (वृत्तसंस्था) : गौरी-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आनंदाचा शिधा लाभार्थ्यांपर्यंत वेळेत पोहोचवण्याचे निर्देश राज्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. औरंगाबाद इथं भुजबळ यांच्या उपस्थितीत पुरवठा...
राज्यसभेत आजही अदानी हिंडेनबर्ग प्रकरणावरुन गदारोळ, आप आणि भारत राष्ट्र समिती सदस्यांचा सभात्याग
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अदानी उद्योगसमूहावर हिंडेनबर्गने प्रसिद्ध केलेल्या अहवालाबाबत संयुक्त संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याची मागणी आजही विरोधकांनी राज्यसभेत लावून धरली. यासदर्भात विरोधी पक्षसदस्यांनी दिलेले स्थगन प्रस्ताव अध्यक्ष जगदीप धनखड...
जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७.७९ टक्क्यांवर पोचला
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जागतिक अन्नधान्य बाजारपेठेतला भारताचा वाटा २०२२ मध्ये ७ पूर्णांक ७९ शतांश टक्क्यांवर पोचला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या वाणिज्य व्यापारविषयक आकडेवारीच्या हवाल्यानं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं ही माहिती...
मागास समुदायांची परिस्थिती बदलण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
गडचिरोली : देशातील मागास समुदायाची परिस्थिती बदलण्यासोबतच त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शिक्षण हे महत्त्वाचे माध्यम असल्याचे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज गडचिरोली येथे केले.
गडचिरोली येथे झालेल्या गोंडवाना विद्यापीठाच्या दहाव्या...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या दिल्या शुभेच्छा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्वांना आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. या पवित्र दिवशी सर्वांना वारकरी पंथात अभिप्रेत असलेल्या त्याग, माणुसकी आणि दयाळूपणा या भावनांची प्रेरणा मिळो...
विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं – डॉ. सुभाष सरकार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधणारं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नोकरी मागणारे नव्हे तर नोकरी देणारे बनण्याचं लक्ष्य ठेवावं असं आवाहन केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष...









