महोत्सवासाठी महाराष्ट्राची निवड; यशस्वी आयोजन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून महोत्सवाच्या तयारीचा आढावा मुंबई : राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी नाशिकची निवड झाल्याने महाराष्ट्राला संधी मिळाली आहे. त्याच्या आयोजनात कुठलीही कमतरता भासू देऊ नका. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन...

नक्षल पीडीत, शरणार्थींचे युद्धपातळीवर पुनर्वसन करा – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर : गडचिरोली भागात नक्षलवादी कारवायांमुळे विस्थापित झालेले पीडित तसेच शरण आलेल्या सर्वांचेच युद्धपातळीवर पुनर्वसन करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. डावी कडवी विचारसरणीबाबत राष्ट्रीय योजना व कृती आराखड्याबाबत एकसूत्री कृती...

मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी एमएसआरडीसी, पीडब्ल्यूडी, एनएचएआयने समन्वय वाढवावा – उपमुख्यमंत्री...

मुंबई : मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रीटीकरणासह विविध पूल आणि सेवा रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर सुरु असल्यामुळे वाहतूक कोंडी होऊन प्रवाशांना त्रास होत आहे. ही वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी वाहतूक नियोजनासह...

पुणे आणि नाशिक विमानतळांचा कृषी उडान योजनेमध्ये समावेश

मुंबई (वृत्तसंस्था) : पुणे आणि नाशिक विमानतळासह देशातल्या ५८ विमानतळांचा समावेश केंद्राच्या कृषी उडान योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पादन राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत कमी वेळात आणि...

दिवाळीच्या हंगामात एसटीची १० टक्के भाडेवाढ

मुंबई (वृत्तसंस्था) : एसटी, अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळानं, दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीसाठी परिवर्तनशील हंगामी भाडेवाढ सूत्रानुसार, या दिवाळीच्या हंगामात, १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. ही भाडेवाढ सर्व...

राज्य सरकारच्या मराठा आरक्षणाबाबच्या जाहिरातीवर अशोक चव्हाण यांचा आक्षेप

मुंबई (वृत्तसंस्था) : मराठा समाजाने आरक्षण मागण्याऐवजी १० टक्के आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणाचा पर्याय निवडावा, अशी राज्य सरकारची भूमिका आहे का? असा प्रश्न उपस्थित करून माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण...

एक्सपोसॅट उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इस्रो,अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनं,आंध्र प्रदेशमध्ये श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्रामधून आज सकाळी PSLV-C58या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकाच्या सहाय्यानं, एक्सपोसॅट,अर्थात ‘एक्स-रे पोलारिमीटर उपग्रहाचं  यशस्वीपणे प्रक्षेपण केलं.या...

जनसामान्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं, तसंच संघटित होऊन एकत्र येण्याचं दिलीप...

मुंबई (वृत्तसंस्था) : जनसामान्यांच्या समस्या आणि अडचणी समजून घेण्यासाठी त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं, तसंच संघटित होऊन एकत्र येण्याचं आवाहन राज्याचे सहकार मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते दिलीप वळसे...

कृषी उत्पादनांची निर्यात वाढवून त्याचा फायदा शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची केंद्रीय...

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय सहकारी निर्यात लिमिटेड हे सरकारनं विचारपूर्वक उचललेलं एक पाऊल असल्याचं केंद्रिय सहकार आणि गृह मंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत...