दक्षिण कोरियात कोविड-१९ चे १४२ रुग्ण आढळले
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : दक्षिण कोरियात कोविड-१९ या आजाराची लागण झालेले १४२ नवे रुग्ण आढळले असल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कोरोना बाधित एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचंही कोरियाच्या...
शहरातील क्रीडा शिक्षक व खेळाडूंना सन्मान मिळवून देणार : डॉ. कैलास कदम
ॲथलेटिक्स असोसिएशनच्या वतीने आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धा घेणार : डॉ. कैलास कदम
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहराची ओळख देशभर औद्योगिक नगरी आणि कामगार नगरी म्हणून आहे. पिंपरी चिचंवडमध्ये क्रीडा क्षेत्रासाठी पायाभूत...
पेट्रोल-डिझेलवर नवा अधिभार, मात्र सर्वसामान्यांना फटका नाही
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : पेट्रोल-डिझेलवर नवा अधिभार, मात्र सर्वसामान्यांना फटका नाही. यंदाच्या अर्थसंकल्पात पेट्रोलवर अडीच रुपये तर डिझेलवर ४ रुपयांचा कृषी पायाभूत सुविधा विकास अधिभार लादण्यात आला आहे. मात्र...
एका दिवसात ३२ हजार ७०० ग्राहकांना घरपोच मद्यसेवा
एकूण १० हजार ७९१ किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्तींपैकी ५ हजार ५६९ अनुज्ञप्ती सुरू- आयुक्त कांतीलाल उमाप यांची माहिती
मुंबई : मद्यविक्रीसाठी सशर्त मंजुरी दिल्यानंतर राज्यात एकूण 10,791 किरकोळ मद्य विक्री अनुज्ञप्ती पैकी...
कोरोनाची साथ झपाट्यानं पसरण्याला बेजबाबदार वागणंच कारणीभूत – डॉक्टर हर्षवर्धन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशात कोविड -19 रुग्णांच्या संख्येत होत असलेल्या वाढीबद्दल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री डॉक्टर हर्षवर्धन यांनी चिंता व्यक्त केली आहे. कोविड-19 बद्दल लोकांमधील बेजबाबदारपणामुळे...
कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड-१९ च्या देशव्यापी लसीकरण कार्यक्रमासाठी यंत्रणा सज्ज होत असून सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून काम करत आहोत, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
या महिन्याच्या...
आरक्षणाचा लाभ घेणाऱ्यास जनरल कॅटेगिरीत नोकरी नाही – मे.सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली - आरक्षणाचा फायदा घेणाऱ्या नागरिकांसदर्भातील एका याचिकेवर मे.सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवाराला केवळ आरक्षित श्रेणीमध्येच सरकारी नोकरी मिळेल. मात्र, आरक्षित प्रवर्गात जागा न...
आदिवासी भागात कोरोनावरील उपचारासाठी ‘सुरगाणा पॅटर्न’ प्रभावी : पालकमंत्री छगन भुजबळ
नाशिक : कोरोनाविषयी असलेले गैरसमज व भीतीमुळे उपचारासाठी आदिवासी बांधव पुढे येत नव्हते. अशा वेळी आदिवासी बांधवांचा ज्या उपचार पद्धतीवर विश्वास व उपचार घेण्याची तयारी आहे, अशी आयुर्वेदिक उपचार...
आरोग्यसेवा, स्वच्छतेसह मदत कार्याला प्राधान्य विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर
बाधीत कुटुंबांना 5 हजारांची मदत रोखीने;उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा होणार
पुणे : पुणे विभागातील पावसाचा जोर कमी झाल्यामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील पूरपातळी ताशी एक इंचाहून अधिक या वेगाने ओसरत आहे....
प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेसच्या वापरावर भर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई : राज्यातील प्रदूषण कमी करण्यासाठी मेट्रो, इलेक्ट्रिक बसेस आणि लहान इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरावर भर देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
पर्यावरण...








