१०० कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांद्वारे भारताचं अभिनंदन
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशानं कोरोना लसीकरणात शंभर कोटींचा टप्पा पार केल्याबद्दल जगभरातल्या अनेक नेत्यांनी भारताचं अभिनंदन केलं आहे. याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या जागतिक नेत्यांचे आभार मानले आहेत.लशीची...
पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ
पुणे : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागांतर्गत पंडित दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय अभियानाचा शुभारंभ उपायुक्त, (पुरवठा)श्रीमती निलीमा धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली 16 जुलै रोजी पार पडला. यावेळी जिल्हा पुरवठा...
महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंत्ता ढासळली
पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांवर कोट्यवधींचा खर्च करूनही गुणवंतांची संख्या कमी होत आहे. गतवर्षी महापालिका शाळांचा दहावीचा निकाल ८५.०१ टक्के लागला होता. यावर्षी हा निकाल ६६.६४...
कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचेच असल्याची सरकारची ठाम भूमिका
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारने तयार केले कृषिविषयक कायदे शेतकऱ्यांच्या फायद्याचे आणि त्याचं हित जपणारेच आहेत अशी ठाम भूमिका केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांनी आज पुन्हा...
1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त कार्यक्रम
नवी दिल्ली : 1 ते 7 ऑगस्ट या जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त महिला आणि बालकल्याण मंत्रालयाच्या अन्न आणि पोषण मंडळाने अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. स्तनपानाला प्रोत्साहन आणि पाठिंबा देणे...
खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घ्याव्या : माधव पाटील यांचे आयुक्तांना निवेदन
पिंपरी : वाय.सी.यम. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रिक्षा आणि खाजगी रुग्णवाहिकांचे निर्जंतुकीकरण करावे, तसेच खाजगी रुग्णवाहिका ताब्यात घ्याव्या म्हणून माधव पाटील यांचे आयुक्तांना निवेदन दिले.
पिंपरी चिंचवड शहरात वेळेवर रुग्णवाहिका मिळत नसल्याने...
आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने उचललेली पावले
नवी दिल्ली : आयुष पद्धतीला चालना देण्यासाठी सरकारने अनेक पावले उचलली आहेत. आयुषच्या विविध उपक्रमांना केंद्राकडून वित्तीय सहाय्य दिले जाते. राज्यांमधली रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये औषधांचा पुरवठा आणि पायाभूत सुविधांचा...
राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू
मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात शीख समाजासाठी आनंद विवाह नोंदणी कायदा लागू करण्यात आला असून संबंधित शासकीय विभागांनी त्याची अंमलबजावणी करावी. अशा सूचना अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी काल दिल्या....
इलेट्रॉनिक्स वस्तू निर्मिंतीत भारताला जागतिक केंद्र बनवण्याचं उद्दिष्ट : पियुष गोयल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : वर्ष २०२१-२२ मध्ये भारतानं १ हजार २४० कोटी डॉलर्स किमतीच्या, इलेट्रॉनिक्स वस्तूंची निर्यात केली. ही निर्यात २०१३-१४ सालच्या ६६० कोटी डॉलर्सपेक्षा ८८ टक्क्यांनी जास्त होती. या...
भाजपा भ्रष्टाचारी पक्ष आहे : नाना पटोले
नाना पटोले यांची पिंपरी चिंचवडमध्ये भव्य परिवर्तन दुचाकी रॅली
पिंपरी : भाजपा हा भ्रष्टाचारीच पक्ष आहे. भाजपाच्या नेत्यांनी खोटं बोलून देशात सत्ता मिळवली. आज देश विकण्याचं काम भाजपाचे दिल्लीतील आका...








