राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे मुंबईत आगमन
मुंबई : भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांचे पुणे येथून आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर भारतीय वायुसेनेच्या विशेष विमानाने सपत्नीक आगमन झाले.
यावेळी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, राजशिष्टाचार मंत्री...
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : शिक्षण महर्षी आणि कृषी क्रांतीचे प्रणेते डॉ. भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
मंत्रालयातील नवीन प्रवेशद्वाराजवळ आयोजित...
प्रधानमंत्री विविध देशांमधल्या भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या प्रमुखांशी संवाद साधणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज विविध देशांमधल्या भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या प्रमुखांशी तसंच देशातल्या वाणिज्य क्षेत्रातल्या प्रतिनिधींसोबत संवाद साधणार आहेत. लोकल गोज ग्लोबल; मेक इन इंडिया फॉर द...
राज्यात २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर दरम्यान सामाजिक ऐक्य पंधरवडा – अल्पसंख्याक विकास मंत्री...
मुंबई : राज्यात दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांचा जयंतीदिन २० ऑगस्ट हा “सद्भावना दिवस” म्हणून तर २० ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २०२१ हा पंधरवडा “सामाजिक ऐक्य पंधरवडा” म्हणून साजरा करण्यात...
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत वाढ
नवी दिल्ली : प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार 2020 साठी अर्ज पाठविण्याच्या मुदतीत 30 सप्टेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. यासाठी www.nca-wcd.nic.in या वेब पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करायचे आहेत.
गुणवान मुले, व्यक्ती आणि...
दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांना मुख्यमंत्र्यांची श्रद्धांजली
मुंबई : रंगभूमी व चित्रपटांच्या माध्यमातून जवळपास पाच दशके रसिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणारे ज्येष्ठ अभिनेते व विनोदवीर दिनयार कॉन्ट्रॅक्टर यांच्या निधनाने अभियनाच्या क्षेत्रातील एक अनोखा तारा निखळला आहे, अशा शब्दात...
इंग्लंडविरूद्धच्या दुसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा विजय
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि इंग्लंडच्या संघांदरम्यान सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताने काल इंग्लंडचा १५१ धावांनी पराभव केला. या विजयासोबतच भारताने इंग्लंडच्या ऐतिहासिक लॉर्ड्स...
तरुणांमधील उद्योजकतेला प्रोत्साहनासाठी विविध प्रभावी उपाययोजना राबविणार – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक
मुंबई : नाविन्यपूर्ण संकल्पना तसेच उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागांतर्गत महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत स्टार्टअप प्रदर्शन (Startup Expo – VC Mixer) हा उपक्रम आज येथे यशस्वीरित्या...
पंढरपूर मंदिरे अधिनियमात सुधारणेस मान्यता
मुंबई : श्री क्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरातील दैनंदिन धार्मिक व इतर कामकाज पंढरपूर मंदिर अधिनियम 1973 अन्वये श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीतर्फे करण्यात येते. या अधिनियमातील...
आंबेगाव दुर्घटनेची कामगार राज्यमंत्री संजय भेगडे यांच्याकडून पहाणी
पुणे : हवेली तालुक्यातील आंबेगाव बुद्रुक येथे सिंहगड इन्स्टिट्यूटच्या परिसरातील झाड भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा व्यक्ती मृत्यू पावल्या. कामगार राज्यमंत्री संजय (बाळा )भेगडे आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम...









