अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृतिदिनानिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन
मुंबई : माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी हे लोकनेते होते. राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक होते. संसदीय लोकशाही मूल्यांवर निष्ठा ठेवून त्यांनी राजकारण केलं. विरोधी विचारसरणीच्या पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल श्रद्धा, आदर होता....
केंद्र सरकारनं मंजूर केलेलं कृषी विधेयक लागू न करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाविरुद्ध भाजपाचं राज्यभर...
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्र सरकारनं मंजूर केलेले कृषी विधेयक लागू न करण्याचा निर्णय राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारनं घेतला आहे, या निर्णयाचा निषेध करत, भाजपानं आज राज्यभर आंदोलन सुरु केलं.
भाजपाच्या...
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षाचा सांगता समारंभ आधुनिकीकरणाकडे...
पुणे: आधुनिकीकरणाकडे वाटचाल करताना आपली मातृभूमी, मातृभाषा, सदाचार आणि आपल्या संस्कृतीला विसरु नका, असे प्रतिपादन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी केले.
प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या मॉडर्न कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या सुवर्णमहोत्सवी...
परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेततर्फे परदेशी विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या एका पाठयवृत्तीला सुधाकर राजे यांचं नाव दिलं जाणार आहे. बडोदा, दिल्ली आणि मुंबईत पत्रकारिता आणि स्तंभलेखन करणाऱ्या...
उद्योग पुरस्कारासाठी सूक्ष्म व लघु उद्योजकांनी १५ डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
मुंबई : सूक्ष्म व लघु उद्योग घटकांच्या उत्पादनाचा दर्जा उंचावण्यासाठी व स्पर्धात्मक क्षमतावृद्धीसाठी उत्तेजन देण्याच्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागाकडून दरवर्षी जिल्हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. सन 2019...
उज्ज्वला योजनेच्या दुसऱ्या टप्प्याला प्रधानमंत्र्यांकडून सुरुवात
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याहस्ते आज उत्तर प्रदेशात उज्वला २ या योजनेचं उद्घाटन झालं. या योजने अंतर्गत, लाभार्थींना पहिला गॅस सिलिंडर आणि एक शेगडी मोफत दिली...
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज करणार मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज दूरदृश्य प्रणालीद्वारे मध्यप्रदेश स्टार्टअप धोरणाचा प्रारंभ करणार आहेत. इंदूर इथं होणाऱ्या परिषदेत मोदी स्टार्टअप समुदायाला संबोधित करणार आहेत. त्याचबरोबर मोदी यांच्या...
विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी घेतला खासगी हॉस्पीटलच्या प्रमुखांकडून कोरोनाच्या प्रतिबंधाबाबतच्या तयारीचा आढावा
पुणे : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज पुण्यातील खासगी हॉस्पीटल व वैद्यकीय महाविद्यालयांचे प्रमुख, खासगी डॉक्टर्स यांच्याशी संवाद साधला. कोरोना...
कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतूनही होतो
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूचा संसर्ग हवेतूनही होतो असल्याचा दावा जगभरातल्या 200 हून अधिक वैज्ञानिकांनी केला आहे. छोट्याछोट्या कणांद्वारे याचा फैलाव होत असल्याचे पुरावे मिळाले असल्यानं यासंदर्भातल्या दिशानिर्देशांमध्ये...
देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ओलांडला ६१ कोटी मात्रांचा टप्पा
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :देशात कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहिमेनं ६१ कोटी २२ लाख मात्राचा टप्पा ओलांडला आहे. काल देशभरात ७९ लाख ४८ हजारापेक्षा जास्त नागरिकांना लसीची मात्रा दिल्याचं केंद्रीय आरोग्य...











