देशात कोविड १९ चे रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ४९ शतांश टक्के
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशाचा कोरोनाबाधित रुग्ण बरे होण्याचा दर ९६ पूर्णांक ४९ शतांश टक्के झाला आहे.
आज सकाळी संपलेल्या २४ तासात देशभरातले १८ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी...
राजस्थानमधल्या भरतपूरमध्ये बस अपघातात ११ जणांचा मृत्यू, १५ जण जखमी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राजस्थानमधल्या भरतपूर जिल्ह्यात आज पहाटे एका ट्रेलरनं बसला पाठीमागून धडक दिल्यानं झालेल्या दुर्घटनेत अकरा जण ठार आणि १५ जण जखमी झाले. ही बस गुजरातहून उत्तर...
एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम व्हीएम यांनी पश्चिम हवाई कमांडची सूत्रे स्वीकारली
नवी दिल्ली : एअर मार्शल व्ही आर चौधरी एव्हीएसएम,व्हीएम यांनी 1 ऑगस्ट 2020 रोजी भारतीय हवाई दलाच्या पश्चिम हवाई कमांडचे हवाई अधिकारी कमांडिंग इन चीफ म्हणून सूत्रे स्वीकारली. एअर मार्शल...
निजामुद्दीन येथे तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात पुणे विभागातील १८२ जणांची यादी प्रशासनास प्राप्त
पुणे: निजामुद्दीनच्या येथे झालेल्या तब्लिगी ए-जमातीच्या मेळाव्यात सामाविष्ठ झालेल्या व त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली असून त्यामध्ये 106 आढळून आले आहेत. उर्वरितांचा शोध...
वारकऱ्यांच्या सेवेसाठी जिल्हा प्रशासनाचे ‘आषाढी वारी २०२२’ ॲप
पुणे : आषाढी वारीकरीता येणाऱ्या वारकऱ्यांना वारीबाबत माहिती होण्यासाठी व त्यांना आवश्यक त्या सोयी-सुविधासाठी उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने ‘आषाढी वारी 2022’ ॲप विकसित करण्यात आले आहे.
या ॲपमध्ये श्री...
महाराष्ट्राच्या माथ्यावरून दुष्काळाचा डाग पुसणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
राज्यात शेती व शेती संलग्न कामांसाठी दीड लाख कोटींचा निधी खर्च
सातारा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवरच राज्याचे मार्गक्रमण सुरू असून शेतकरी हाच विकासाचा केंद्रबिंदू आहे. शेती आणि शेती संलग्न...
भारतीय विद्यार्थ्यांसाठी लेव्हरेज एडुद्वारे ५ करोड रुपयांच्या शिष्यवृत्तीची घोषणा
मुंबई: आगामी शैक्षणिक वर्षात परदेशात शिक्षण घेण्याच्या विचारात असलेल्या भारतीय विद्यार्थ्यांनी लेव्हरेज एडूने आज भारतातील सर्वात मोठी सर्वात मोठी स्टडी अब्रॉड शिष्यवृत्तीची घोषणा केली. या उपक्रमाचा एक भाग म्हणून, विद्यार्थी...
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच देण्याबाबत विशेष मोहिमेचे आयोजन
पुणे : सहाय्यक आयुक्त समाज कल्याण पुणे कार्यालयातर्फे ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ कालावधीत मागासवर्गीय प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना जातीचे दाखले शाळेतच उपलब्ध करुन देण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले...
निगडी पोलिसांनी 36 मोबाईल आणि 16 किलो गांजा केला जप्त
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तांनी अँण्टी गुंडा स्कॉड तयार करून, रात्री गस्त घालून गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. वरील प्रमाणे गस्त घालत असताना निगडी पोलिसांनी 36 मोबाईल,...
ई- संजीवनी ओपीडीचे लवकरच मोबाईल ॲप; महिनाभरात १४०० रुग्णांना ऑनलाईन वैद्यकीय सल्ला
मुंबई : कोरोनामुळे लॉकडाऊनच्या काळात खासगी रुग्णालये बंद असल्यामुळे सामान्यांना वैद्यकीय सल्ला, आरोग्य तपासणीसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवेचा महिन्याभरात १४०३ रुग्णांनी लाभ घेतला आहे. या सेवेसाठी...











