अभ्यासक्रमामध्ये वारसा जतनाबाबत अध्याय असणे आवश्यक – राज्यपाल चे. विद्यासागर राव

मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररी येथील ग्रंथालय इमारतीच्या पुनर्संचय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान  मुंबई : आपल्या शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती  या...

मुलींना मिळणार स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण – शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

मुंबई : महिलांची सुरक्षा आणि त्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात शालेय मुले-मुली या दोघांनाही संवेदनशील बनविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येतील. मुलींना स्वसंरक्षणाचे धडे देण्यासंदर्भात पोलीस दलाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरु असून पाचवी...

पोलंडच्या नागरिकांनी कोल्हापूरच्या भुमीला केले वंदन

कोल्हापूर : दुसऱ्या महायुद्धादरम्यान निर्वासित झालेल्या पोलंडच्या २७ नागरिकांचे भारतात आगमन झाले. महाराष्ट्रातील कोल्हापूर शहरातील विमानतळावर त्यांचे स्वागत करणेत आले.  शहरातील विमान तळावर दुपारी 2 वाजून 30 मिनिटांनी आगमन...

इमर्ज एक्स कार्यक्रमात नवे व्यवसाय व तंत्रज्ञानाबाबत चर्चा

पुणे : महाराष्ट्र स्टेट इनोव्हेशन सोसायटी व मायक्रोसॉफ्ट यांच्या सहकार्याने इमर्ज एक्स - महाराष्ट्र कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, यामध्ये हायवे टू अ 100 युनिकॉर्न अंतर्गत  महाराष्ट्रातील नवे व्यवसाय व...

कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा तातडीनं शोध घेऊन त्यांची तपासणी करावी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जळगांव जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी, कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कातल्या व्यक्तींचा तातडीनं शोध घेऊन त्यांची तपासणी करावी असे निर्देश, केंद्रीय समितीनं काल भुसावळ इथं झालेल्या आढावा बैठकीत...

प्रजासत्ताक संचलनातील कामगिरीसाठी मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ पटकावल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाचे...

मुंबई : यंदाच्या प्रजासत्ताक दिन संचलनात सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकाला पंतप्रधानांच्या हस्ते मानाचा ‘पंतप्रधान बॅनर’ प्रदान करुन गौरवण्यात आल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाराष्ट्राच्या एनसीसी पथकातील छात्रसैनिकांचे तसेच...

कर्मचारी संघटनांनी त्यांचा प्रस्तावित संप मागे घ्यावा- मुख्यमंत्री

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असून, कर्मचारी संघटनांनी त्यांचा प्रस्तावित संप मागे घ्यावा असं आवाहन मुख्यमंत्री...

अंधश्रद्धा निर्मूलन कायदा २०१३ ची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश

मुंबई : उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठ येथे अंधश्रद्धा निर्मूलन कायदा, 2013 च्या संदर्भात दाखल केलेल्या याचिकेसंदर्भात (क्रिमिनल याचिका क्र.469/2015) 5 जानेवारी 2021 अन्वये आदेश निर्गमित केले आहेत. यासंदर्भात सामाजिक...

धनगर समाजाच्या विकासासाठी एक हजार कोटी – विजाभज मंत्री डॉ. संजय कुटे यांचा सत्कार

मुंबई : धनगर समाजाच्या विकासासाठी 1 हजार कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल अमरावती येथे नुकताच पार पडलेल्या लाभ वाटप मेळाव्यात इमाव, साशैमाप्र, विजाभज व विमाप्र कल्याणमंत्री डॉ. संजय...

आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं पटकावली कांस्य पदकं

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नवी दिल्ली इथं सुरु असलेल्या आशियायी कुस्ती स्पर्धेत ग्रेको रोमन प्रकारात आशु, आदित्य कुंडू आणि हरदीपनं आपापल्या वजनी गटात काल कांस्य पदकं जिंकली. भारतानं आतापर्यंत...