पर्यावरणाच्या रक्षणासाठी प्रत्येकाने योगदान देण्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांचे आवाहन

राज्यपालांच्या हस्ते 'परमार्थ रत्न 2019' पुरस्कार अमला रुईया यांना प्रदान मुंबई : पर्यावरणाचे संरक्षण ही सर्वांचीच जबाबदारी असून प्रत्येकाने त्यात सक्रिय योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी येथे केले. परमार्थ सेवा...

महाराष्ट्र विधानसभेचे उद्या अधिवेशन; राज्यपालांकडून अधिसूचना जारी

मुंबई : राज्यपाल यांनी भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 174 अन्वये त्यांना प्रदान केलेले अधिकार वापरून महाराष्ट्र विधानसभेचे अधिवेशन बुधवार, दि. 27 नोव्हेंबर 2019 रोजी सकाळी 8.00 वाजता विधान भवन, मुंबई...

हाँगकाँगमध्ये लोकशाही विरोधी प्रतिनिधींच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शकांची रेल्वेस्थानक, बाजारपेठेची नासधूस

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : हाँगकाँगमध्ये कायदे मंडळातल्या लोकशाही विरोधी प्रतिनिधींच्या अटकेच्या पार्श्वभूमीवर निदर्शकांनी आज भुयारी रेल्वेस्थानक आणि बाजारपेठेची नासधूस केली. इशान्यकडच्या शा- टीन इथं खिड्क्यांच्या काचा आणि तिकीटयंत्राची तोडफोड केल्यानं...

महाराष्ट्रासह ३ राज्यांमध्ये ६ अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती पारस यांनी काल महाराष्ट्र, उत्तराखंड आणि हरियाणातल्या ६ अन्नप्रक्रिया उद्योग प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन केलं. एकंदर ७६ कोटी ७६...

राज्यातल्या विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा आणि निकालांसह सर्व प्रक्रिया ३१ ऑक्टोबर पर्यंत पूर्ण होणार

मुंबई (वृत्तसंस्था) : अंतिम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात राज्यातल्या कृषि, अकृषी विद्यापीठांच्या सर्व कुलगुरूंची काल ऑनलाईन माध्यमातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यात सर्वोच्च न्यायालय आणि विद्यापीठ अनुदान आयोगाच्या...

राज्यातील १२वीच्या विद्यार्थ्यांना परिक्षेसाठी परिवहन मंत्री ॲड.अनिल परब यांच्या शुभेच्छा

मुंबई : उद्यापासून सुरु होणाऱ्या 12 वीच्या अंतिम परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड.अनिल परब यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. ॲड.परब यांनी शुभेच्छा संदेशात म्हटले आहे की, विद्यार्थ्यांच्या...

स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीदिनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आदरांजली

मुंबई : स्वर्गीय आर.आर. पाटील यांच्या जयंतीनिमित्त त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदरांजली वाहिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात, “महाराष्ट्राचं लोकप्रिय नेतृत्व, माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर. आर. पाटील आबांना जयंतीदिनी...

आगामी काळात सौंदर्य आणि आरोग्य उद्यमशिलता क्षेत्रात 70 लाख युवकांसाठी भारत रोजगार निर्मिती करणार-...

नवी दिल्ली : आगामी काळात भारताला 70 लाखांहून अधिक कुशल मनुष्यबळाची गरज भासेल, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्यमशिलता मंत्री डॉ. महेंद्रनाथ पांड्ये यांनी म्हटले आहे. भारताच्या लोकसंख्येत 62...

एसटी बससेवा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे कार्य एसटीने केले पुणे : राज्य परिवहन महामंडळाची बससेवा हा राज्याच्या प्रगतीचा अविभाज्य घटक होती आणि भविष्यातही राहील. राज्याचे भविष्य घडविण्याचे आणि संस्कृती जपण्याचे...

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त कार्यालयाकडून नागरिकांसाठी “पोलीस सॅमरिटन” हेल्पलाईन सुरू

पोलीस आयुक्त, पिंपरी चिंचवड यांच्यावतीने पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आवाहन पिंपरी : सध्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर होत असून यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये विविध प्रकारच्या समस्यांना तोंड द्यावे लागत...