बचतगट चळवळीतून महिलांनी उद्योग-व्यवसायांचे मालक बनावे – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी
महालक्ष्मी सरस प्रदर्शनाचा प्रारंभ, देशभरातील बचतगट, महिला कारागीर सहभागी
मुंबई : महालक्ष्मी सरस प्रदर्शनातून महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होत आहे. महिलांनीही आता बचतगटाच्या चळवळीत सहभागी होऊन आपला विकास साधत उद्योग-व्यवसायांचे मालक बनले पाहिजे....
चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांचं प्रतिपादन
नवी दिल्ली : चीनच्या सीमेवर परिस्थिती संपूर्णपणे नियंत्रणात असल्याची माहिती लष्कर प्रमुख जनरल एम. एम. नरवणे यांनी दिली आहे. चीनशी सुरू असलेल्या चर्चेद्वारे दोन्ही देशांमधील मतभेद दूर होतील, अशी...
सरसकट कर्जमाफी देण्याची घोषणाही फसवी असल्याची देवेंद्र फडणवीसांच शिवसेनेवर टीकास्त्र
मुंबई (वृत्तसंस्था) : निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांना एकरी २५ हजारांची मदत देण्याची मागणी करणार्यांना सत्तेत आल्यावर मात्र शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली. सरसकट कर्ज माफी देण्याची घोषणाही फसवी आहे, अशी टीका विरोधी...
जुनून सामाजिक संस्थेच्या मुलांनी लुटला ख्रिसमसचा आनंद
मुंबई: कांदिवलीस्थित ग्रोवेल्स १०१ मॉलमध्ये यंदाचा ख्रिसमस (नाताळ) नेहमीपेक्षा विशेष ठरला. कारण जुनून या सामाजिक संस्थेच्या मदतीने मॉलमध्ये एकूण ३० गरजू मुलांसाठी ख्रिसमसनिमित्त विशेष पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी...
अभ्यासक्रमामध्ये वारसा जतनाबाबत अध्याय असणे आवश्यक – राज्यपाल चे. विद्यासागर राव
मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई क्लॉक टॉवर आणि राजाबाई टॉवर लायब्ररी येथील ग्रंथालय इमारतीच्या पुनर्संचय आणि सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी युनेस्को आशिया पॅसिफिक पुरस्कार प्रदान
मुंबई : आपल्या शहरातील प्रत्येक वारसा असलेल्या इमारती या...
वाघ मोजणीसाठी सर्वाधिक कॅमेरे भारतात
नवी दिल्ली : वाघांच्या संख्येची अचूक नोंद ठेवण्यासाठी वनक्षेत्रात सर्वात जास्त कॅमेरे बसवल्याबद्दल आपल्या देशाची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये झाली असून, उद्या जागतिक व्याघ्र दिनाच्या निमित्तानं ...
राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरते दवाखाने सुरू करणार – आरोग्यमंत्री
मुंबई (वृत्तसंस्था) : राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण भागातल्या महिलांसाठी अत्याधुनिक आणि अद्ययावत फिरते दवाखाने सुरू करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. महिलांना घरातून रुग्णालयात नेण्यासाठी...
नवी दिल्लीतील व्यापार मेळ्यात “आत्मनिर्भर” संकल्पनेखाली महाराष्ट्रातील औद्योगिक वाटचालीचा आलेख
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा यासारख्या उपक्रमातून भारताची अर्थव्यवस्था पुन्हा एकदा उभारी घेत असल्याचं दिसतं असं केंद्रीय उद्योग आणि वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी...
प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ब्रिटनचे राजकुमार प्रिन्स चार्ल्स यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. ७१ वर्षीय चार्ल्स यांना सौम्य स्वरूपातली लागण झाली आहे. त्यांची प्रकृती आता ठीक असल्याचं त्यांच्या...
मुंबई उपनगर जिल्ह्यात बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे इमारतींच्या कामाचा आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा
मुंबई (वृत्तसंस्था) : मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हा विकास निधीतून बांधण्यात येणाऱ्या पोलीस ठाणे इमारतींच्या कामाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी मंत्रालयात आढावा घेतला.
उपनगरामध्ये जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत वाकोला, मेघवाडी, गोरेगाव आणि...











